लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी, मराठी बातम्या

Theft, Latest Marathi News

बंगल्याचे कुलूप तोडून घरफोडी - Marathi News | Burglary by breaking the lock of the bungalow | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बंगल्याचे कुलूप तोडून घरफोडी

आर्टिलरी सेंटर रोड येथील वैष्णवी दर्शन रो-हाऊसमधील दोन बंगल्यांचे कडी कुलूप तोडून पंधरा हजाराचा ऐवज चोरून नेला. ...

ज्येष्ठ नागरिकाच्या घरातून सोनसाखळी चोरणाऱ्या रंगाऱ्यास अटक - Marathi News | theft arrested for stealing gold chain from senior citizen's house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ज्येष्ठ नागरिकाच्या घरातून सोनसाखळी चोरणाऱ्या रंगाऱ्यास अटक

कासारवडवली पोलिसांची कारवाई: एक लाखांची सोनसाखळीही हस्तगत ...

ताेतया आयकर अधिकाऱ्याने घातला सराफाला गंडा - Marathi News | man theft worth one lakh eighty thousand rupees by saying him an officer | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :ताेतया आयकर अधिकाऱ्याने घातला सराफाला गंडा

आयकर अधिकारी असल्याचे सांगत एकाने भंडाऱ्यातील एका सराफाला एक लाख ८० हजार रुपयांनी गंडवले. ही लुट त्याने ऑनलाईन पद्धतीने माेबाईलवरून पैसे पाठविल्याचा स्क्रीन शाॅट दाखवून केली. ...

कार चोरून पुण्यातून बाहेर पडले; GPS मुळे ३०० किमीवर पोलिसांच्या जाळ्यात अलगद अडकले - Marathi News | Stole the car and drove out of Pune; Due to modern technology, he was caught in a police trap at a distance of 300 km | Latest beed News at Lokmat.com

बीड :कार चोरून पुण्यातून बाहेर पडले; GPS मुळे ३०० किमीवर पोलिसांच्या जाळ्यात अलगद अडकले

यावेळी चोरटे कारला बीडच्या दिशेने घेऊन गेल्याचे लक्षात आले. ...

चांदवड तालुक्यात दोन दुचाकींची चोरी - Marathi News | Theft of two two-wheelers in Chandwad taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदवड तालुक्यात दोन दुचाकींची चोरी

चांदवड येथील आहेर वस्ती व काळखोडे येथून अविनाश राजेंद्र आहेर व त्यांच्या मित्राची दुचाकी तसेच हिरो कंपनीची दुचाकी या दोन्ही दुचाकी अज्ञाताने चोरुन नेली ...

मोंढ्यात उभ्या जीपच्या काचा फोडून साडेतीन लाख रूपये लंपास - Marathi News | Three and a half lakh rupees was smashed by breaking the glass of a vertical jeep | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मोंढ्यात उभ्या जीपच्या काचा फोडून साडेतीन लाख रूपये लंपास

गंगाखेड शहरातील आयडीबीआय बँकेतून साडेतीन लाख रूपये होते ...

नामपूर रस्त्यावरून मोटारसायकलची चोरी - Marathi News | Theft of motorcycle from Nampur road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नामपूर रस्त्यावरून मोटारसायकलची चोरी

नामपूर रस्त्यावरील एका हॉटेलसमोर उभी केलेली मोटारसायकलची चोरी झाल्याची फिर्याद दाखल झाल्याने जायखेडा पोलिसांत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

आधी रेकी केली, तासाभराने कपडे बदलून येत दागिन्यांसह रोकड पळविली - Marathi News | Did Reiki before, changed clothes for an hour and snatched cash with jewelry | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आधी रेकी केली, तासाभराने कपडे बदलून येत दागिन्यांसह रोकड पळविली

Theft in Aurangabad : भरदुपारी चोरी करणारा हा चोरटा अपार्टमेंटमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. ...