अनाेळखी तरुणाने त्यांना त्यांचा शर्ट खराब झाल्याची बतावणी केली. शर्ट नेमके कुठे खराब झाले हे बघण्यासाठी त्यांनी हातातील पिशवी खाली ठेवली. त्याचवेळी त्यांचे लक्ष नसताना त्या चाेरट्याने ती पिशवी घेऊन पाेबारा केला. ...
पाच लाखांची रोकड घेऊन त्यांची स्कुटी उभी असलेल्या ठिकाणी विश्वकर्मा दाम्पत्य आले अन् दुचाकी सुरू करण्याच्या तयारीत असताना दुचाकीवर आलेल्या दोन भामट्यांनी विश्वकर्मा यांच्या हातातील पैशांची रोकड असलेली बॅग हिसकावून धूम ठोकली. ...
डिलिव्हरी बॉयने हातचलाखी करून त्या पार्सलमध्ये अगोदर त्याच कंपनीचा डमी पीस टाकल्याची बाब चौकशीअंती समोर आल्यानंतर राहुल भोयर याने थेट पांढरकवडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. ...
मालेगाव शहरातील द्वारका कॉम्प्लेक्सच्या पार्किंगमधून अज्ञात चोरट्याने ६० हजार रुपये किमतीची रॉयल इनफिल्ड दुचाकी (क्र. एमएच ४१ एवाय ८४४८) गेल्या शुक्रवारी मध्यरात्री चोरून नेली. ...
मालेगाव शहरातील निजामपुरा भागात सर्वे नं. ११५/०१/०२ प्लॉट नं.२७७/ ७६ मशीद हमजातुल्ला जवळ घरफोडी झाली असून, अज्ञात चोरट्यांनी सुमारे ६१ हजार १० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ...