मालेगाव बसस्थानकाजवळून दुचाकी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2022 01:46 AM2022-03-07T01:46:51+5:302022-03-07T01:47:12+5:30

मालेगाव येथील जुने बसस्थानकाजवळून चोरट्याने चार हजार रुपये किमतीची एम-८० दुचाकी चोरून नेली.

Two-wheeler theft near Malegaon bus stand | मालेगाव बसस्थानकाजवळून दुचाकी चोरी

मालेगाव बसस्थानकाजवळून दुचाकी चोरी

googlenewsNext

मालेगाव : येथील जुने बसस्थानकाजवळून चोरट्याने चार हजार रुपये किमतीची एम-८० दुचाकी (क्र. एमएच १५ एक्स ४८४) चोरून नेली. लईक अहमद इकबाल अहमद (३८,रा. हुडको कॉलनी, अब्बास चौक) यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला. अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.

Web Title: Two-wheeler theft near Malegaon bus stand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.