सांगोला-मिरज रोडवरील वाटंबरेनजीक दोन मोटारसायकलींचा अपघात झाला. यात एका दुचाकीवरील व्यक्तीचा मृत्यू झाला. जो व्यक्ती मरण पावला, तो चोरी करून पळून जात होता, अशी माहिती समोर आली. ...
भिवंडी येथून तीन जणांना पोलिसांनी अटक केली. २१ लाख ४७ हजार रुपये किमतीची केबल आणि चोरी करण्यासाठी वापरण्यात आलेले दोन ट्रक व एक क्रेन पोलिसांनी जप्त केले. ...