लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Theft, Latest Marathi News

Satara: आजारी वडिलांसाठी ‘त्याने’ चोरले महिलेचे मंगळसूत्र!, पोलिसांच्या तपासात उघड - Marathi News | Citizens caught a young man red handed stealing a woman mangalsutra in Satara and handed him over to the police | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: आजारी वडिलांसाठी ‘त्याने’ चोरले महिलेचे मंगळसूत्र!, पोलिसांच्या तपासात उघड

पहिलीच चोरी अन् तिही रंगेहाथ सापडली ...

पुरुषाची वेशभूषा करून आली अन् दीड कोटींचे दागिने घेऊन फरार झाली; सूनेच्या बहिणीनेच घर केले साफ - Marathi News | She came dressed as a man and absconded with jewellery worth Rs 1.5 crore; she cleaned out her daughter-in-law's sister's house | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पुरुषाची वेशभूषा करून आली अन् दीड कोटींचे दागिने घेऊन फरार झाली; सूनेच्या बहिणीनेच घर केले साफ

पोलिसांनी आरोपी तरुणीला गुजरातच्या नवसारी येथून अटक करून चोरी झालेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती दिली. पण, तरुणीने बहिणीच्या सासऱ्यालाच कसं गंडवलं? ...

चोरट्यांची धाडस वाढली, एसटीमध्ये चढताना कटरने तोडून सोन्याची बांगडी लांबविली; साताऱ्यातील घटना - Marathi News | A woman's gold bangle was stolen with a cutter while boarding an ST bus at Satara bus stand | Latest satara News at Lokmat.com

सातारा :चोरट्यांची धाडस वाढली, एसटीमध्ये चढताना कटरने तोडून सोन्याची बांगडी लांबविली; साताऱ्यातील घटना

घरी गेल्यानंतर हातात बांगडी नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले ...

मुलाच्या लग्नासाठी ठेवलेल्या ५० तोळे दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला, कोल्हापुरात डॉक्टरांच्या फ्लॅटमध्ये भरदुपारी घरफोडी - Marathi News | 50 tolas of jewellery kept for son's wedding stolen Burglary in doctor's flat in Kolhapur in broad daylight | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुलाच्या लग्नासाठी ५० तोळे दागिने जपून ठेपले, चोरट्यांनी भरदिवसा लंपास केले; कोल्हापुरातील घटना

सीसीटीव्ही कॅमेरे लावलेच नाहीत ...

चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्... - Marathi News | robbers loot over rs 14 crore gold and rs 5 lakh cash from bank in Jabalpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...

हेल्मेट घालून आलेल्या ५ दरोडेखोरांनी २० मिनिटांपेक्षा कमी वेळात एका स्मॉल फायनान्स बँकेतून तब्बल १४ कोटींपेक्षा जास्त किमतीचं १४.८ किलो सोनं आणि ५ लाखांची रोकड लुटली. ...

Mumbai Local: मोबाइल चोरांच्या फटका गँगची प्रवाशांमध्ये दहशत - Marathi News | Mobile thieves gang terrorizes Mumbai local train passengers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Local: मोबाइल चोरांच्या फटका गँगची प्रवाशांमध्ये दहशत

Mumbai Local Train Mobile Theft: टिटवाळा, आंबिवली, शहाड, वाशी या भागांत रेल्वे पोलिसांना अधूनमधून विशेष गस्त घालण्याची गरज ...

भाजीविक्रेत्याचा मोबाइल चोरीस गेला, वेळीच सीम कार्ड बंद न करणे पडले सव्वादोन लाखांत - Marathi News | Mobile was stolen, SIM card not deactivated on time, cost Rs 2.5 lakh to Vegetable Vendor; Money withdrawn through UPI | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भाजीविक्रेत्याचा मोबाइल चोरीस गेला, वेळीच सीम कार्ड बंद न करणे पडले सव्वादोन लाखांत

मोबाइल चोरीस गेल्यानंतर भाजीविक्रेता सीमकार्ड बंद करायचा विसरल्याने चोरट्यांनी घेतला गैरफायदा ...

पिस्तूल रोखून घरात घुसला! पाटणबोरीत किराणा व्यावसायकाच्या घरावर जबरी चोरीचा प्रयत्न - Marathi News | Entered the house with a pistol! Attempted robbery at the house of a grocery merchant in Patanbori | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पिस्तूल रोखून घरात घुसला! पाटणबोरीत किराणा व्यावसायकाच्या घरावर जबरी चोरीचा प्रयत्न

Yavatmal : पाटणबोरीत सुरक्षा यंत्रणा अपुरी! नागरिकांनी मागितली रात्रीची पोलिस ड्युटी ...