लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाटक

नाटक

Theatre, Latest Marathi News

आयआयटीच्या धर्तीवर एनएसडीच्या प्रवेशांसाठीही सामाईक प्रवेश परीक्षा? - Marathi News | Common Entrance Examination for NSD admission on IIT background? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आयआयटीच्या धर्तीवर एनएसडीच्या प्रवेशांसाठीही सामाईक प्रवेश परीक्षा?

गेल्या काही वर्षांत आयआयटींची संख्या वाढली, तसाच एनएसडीचाही विस्तार होणे आवश्यक आहे.... ...

धनवटे रंगमंदिर : जुने पाडले, नवे तयार होण्यास लागले तब्बल २६ वर्षे - Marathi News | Dhanwate Theater: Old cast, newly renovated for 26years | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धनवटे रंगमंदिर : जुने पाडले, नवे तयार होण्यास लागले तब्बल २६ वर्षे

झाशी राणी चौक, सीताबर्डी येथे सध्या उभी असलेल्या विदर्भ साहित्य संघाच्या संकुलात उभारण्यात येत असलेले धनवटे रंगमंदिर तयार होण्यास तब्बल २६ वर्षाचा काळ उलटला असला तरी, अद्याप उद्घाटनाचा मुहूर्त काही सापडत नसल्याचे दिसून येत आहे. ...

पुण्यात पारितोषिक विजेत्या एकांकिकांची प्रेक्षकांसाठी मेजवानी  - Marathi News | A prize-winning monologue in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात पारितोषिक विजेत्या एकांकिकांची प्रेक्षकांसाठी मेजवानी 

अभिनेता क्षितीश दाते दिग्दर्शित प्राणिमात्र एकांकिकेने २०१२ साली पुरुषोत्तम करंडक पटकावला होता... ...

गंधार गौरव सोहळ्याची नामांकने जाहीर, यंदाच्या गंधार गौरव पुरस्काराचे ज्येष्ठ नाटककार अशोक समेळ - Marathi News | Ashok Samel, senior playwright of this year's Gandhar Gaurav Awards | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गंधार गौरव सोहळ्याची नामांकने जाहीर, यंदाच्या गंधार गौरव पुरस्काराचे ज्येष्ठ नाटककार अशोक समेळ

गंधार ही कलासंस्था गेली अनेक वर्षे बालरंगभूमीच्या सक्षमीकरणासाठी लहान मुलांना घेऊन अनेक नवनवीन उपक्र म करीत आहे. ...

पुरस्कार मिळविण्यापुरतेच मराठी रंगभूमीचे अस्तित्व : प्रेमानंज गज्वी - Marathi News | The only Marathi theater to win the award: Premanand Gajvi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरस्कार मिळविण्यापुरतेच मराठी रंगभूमीचे अस्तित्व : प्रेमानंज गज्वी

मराठी रंगभूमीत लेखकाला महत्त्व दिले जात नाही ...

नाटकांच्या सादरीकरणात आक्षेपार्ह आढळल्यास नाटकाची मान्यता रद्द होणार : अरूण नलावडे  - Marathi News | If the objection is found in the presentation of the drama , the play will be cancelled: Arun Nalavade | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाटकांच्या सादरीकरणात आक्षेपार्ह आढळल्यास नाटकाची मान्यता रद्द होणार : अरूण नलावडे 

अनेकदा उद्या प्रयोग असताना ऐनवेळी संहिता मान्यतेसाठी पाठवली जाते.मात्र, संहितेनुसार प्रत्यक्ष नाटकाचा प्रयोग सादर होतोच असे नाही. ...

ऐतिहासिक युद्धाचा थरार रंगमंचावर झाला ‘जिवंत’ - Marathi News | The thrill of historical war ' live' on the stage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऐतिहासिक युद्धाचा थरार रंगमंचावर झाला ‘जिवंत’

इंग्रज विरुद्ध मराठे या सागरी युद्धाचा थरार म्हणजे दर्याभवानी हे नाटक आहे . ...

जुन्या नाटकांच्या संहिता ई-लायब्ररीद्वारे उपलब्ध होणार - Marathi News | script of old theatre drama will be available through e-library | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जुन्या नाटकांच्या संहिता ई-लायब्ररीद्वारे उपलब्ध होणार

आता प्रादेशिकसह इतर भाषिक दिग्दर्शकांची ही अडचण दूर होणार आहे. ...