सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्ती विसर्जनासाठी ठाणे महानगरपालिकेच्यावतीने तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावांची व विसर्जन घाटांची बुधवारी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी पाहणी केली. ...
येथील रेल्व स्थानकाच्या गर्दीचा भार सांभाळणाºया सॅटीस पुलावरील रस्त्यात एसटी महामंडळाची बस नादुस्त झाल्यामुळे या पुलावर वाहनांची प्रचंड कोंडी झाली. ...
कोरोना अद्यापही आटोक्यात आलेला नाही. त्यामुळे या आजारापासून नागरीकांचे संरक्षण व्हावे या उद्देशाने आरोग्य विभागाने बुस्टर डोसही देण्यास सुरवात केली आहे. ...