लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

३ वर्षीय मुलीच्या पायातील जांगेत अडकली गाईड वायर; कळवा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार - Marathi News | Guide wire stuck in leg of 3-year-old girl; Shocking Incident In Kalwa hospital | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :३ वर्षीय मुलीच्या पायातील जांगेत अडकली गाईड वायर; कळवा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

ठाणे महापालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत राहिले आहे. ...

 धनगरांना एसटीच्या आरक्षणात समाविष्ट करण्याच्या विरोधात आदिवासी समाजाचा ठाण्यात जनआक्रोश मोर्चा  - Marathi News | Public outcry march of tribal community in Thane against inclusion of Dhangars in ST reservation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे : धनगरांना एसटीच्या आरक्षणात समाविष्ट करण्याच्या विरोधात आदिवासी समाजाचा ठाण्यात जनआक्रोश मोर्चा 

माेर्चेकरांच्या शिष्टमंडळाने ठाणे जिल्हाधिकारी अशाेक शिनगारे यांची भेट घेउन मागण्यांचे निवेदन दिले. ...

उल्हासनगरात दुकानातून बॅग पळविणाऱ्या चोराला पकडले - Marathi News | A thief was caught stealing a bag from a shop in Ulhasnagar | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उल्हासनगरात दुकानातून बॅग पळविणाऱ्या चोराला पकडले

 उल्हासनगर कॅम्प नं-३, शांतीनगर येथील रिजेन्सी प्लाजा संकुलात शंकर रोशनलाल कुंडला यांचे अंजली फुटवेअर नावाचे दुकान आहे ...

उल्हासनगरच्या रेशन दुकानातून प्लास्टिकसदृश तांदूळ?; नागरिकांचा आरोप  - Marathi News | Plastic-like rice from ration shops in Ulhasnagar?; Allegation of citizens | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरच्या रेशन दुकानातून प्लास्टिकसदृश तांदूळ?; नागरिकांचा आरोप 

हातर पोषकपूरक तांदूळ...शिधावाटप अधिकारी  ...

दिल्लीच्या अमृत वाटिकेसाठी ठाणे जिल्ह्यातील माती, तांदूळ घेवून अमृत कलश रवाना - Marathi News | Amrit Kalash left for Delhi's Amrit Potika with soil and rice from Thane district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दिल्लीच्या अमृत वाटिकेसाठी ठाणे जिल्ह्यातील माती, तांदूळ घेवून अमृत कलश रवाना

देशप्रेमाने भारावलेल्या अत्यंत उत्साही वातावरणात व भारतमाता की जय, वंदे मातरम् च्या जयघोषात व लेझीम पथकांच्या साथीने कलश घेवून जाणाऱ्या बस सायंकाळी मुंबईला रवाना झाली आहे. ...

ड्रग्ज कनेक्शनवरुन दोन्ही राष्ट्रवादीकडून आरोप प्रत्यारोप - Marathi News | Accusations by both nationalists on drug connection in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ड्रग्ज कनेक्शनवरुन दोन्ही राष्ट्रवादीकडून आरोप प्रत्यारोप

ललित पाटील ड्रग्ज प्रकरणामध्ये मुंब्र्यामधील सलमान फालखे याचे नाव पुढे आले आहे. ...

Thane: 'आदिवासींचे लाभ धनगर समाजाला देऊ नका, अन्यथा मुंबईचा पाणीपुरवठा,महामार्ग बंद करू' - Marathi News | Thane: 'Don't give benefits of tribals to Dhangar community, otherwise we will shut down Mumbai's water supply, highway' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'आदिवासींचे लाभ धनगर समाजाला देऊ नका, अन्यथा मुंबईचा पाणीपुरवठा,महामार्ग बंद करू'

Thane: धनगर समाजाला आरक्षण देण्याला आमचा विरोध नाही परंतु आदिवासी समाजाच्या आरक्षणातून त्यांना आरक्षण देण्यास आमचा कडाडून विरोध आहे. असे बुधवारी सकल आदिवासी समाजाच्या वतीने सांगण्यात आले. ...

बस सोडून गायब झाला कंडक्टर; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Conductor left the bus and disappeared; Video viral on social media | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बस सोडून गायब झाला कंडक्टर; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

मंगळवारी रात्री ठाणे - बोरिवली ही ठामपाची बस बोरीवलीवरून ठाण्यात येत होती. नितीन कंपनी स्टॉपवरच त्या बसचा कंडक्टर बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांना माझी ड्युटी संपली आहे. ...