लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

वाहतूक विभागातील महिला भगिनींसोबत जिजाऊची भाऊबीज संपन्न - Marathi News | Jijau's sisterhood is complete with her female sisters in the transport department in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वाहतूक विभागातील महिला भगिनींसोबत जिजाऊची भाऊबीज संपन्न

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था दिवाळीनिमित्त महिला भगिनींचा मानसन्मान. ...

भिवंडीत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान योजनेतील कंत्राटी कामगारांचे प्रांत कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन - Marathi News | Thalinad protest in front of the provincial office of the contract workers of the National Civil Health Mission Scheme in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान योजनेतील कंत्राटी कामगारांचे प्रांत कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन

राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी समायोजन कृती समितीच्या वतीने २५ ऑक्टोंबर पासून राज्यभर बेमुदत कामबंद आंदोलन. ...

"राजकारण बेसूर झाले, मी खूप गमावलंय, पण जनतेचं प्रेम मात्र कमावलंय" - Marathi News | "Politics has become stupid, I have lost a lot, but I have gained people's love" | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"राजकारण बेसूर झाले, मी खूप गमावलंय, पण जनतेचं प्रेम मात्र कमावलंय"

लतादीदींच्या नावे संगीत गुरुकुल ठाण्यात होणे अभिमानास्पद ...

Thane: मुंब्रा ते कल्याण दरम्यान रेल्वे ट्रॅकजवळ कांदळवन क्षेत्रात 18 जानेवारीपर्यंत मनाई आदेश - Marathi News | Thane: Prohibitory order till January 18 in Kandalvan area near railway track between Mumbra and Kalyan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: मुंब्रा ते कल्याण दरम्यान रेल्वे ट्रॅकजवळ कांदळवन क्षेत्रात 18 जानेवारीपर्यंत मनाई आदेश

Thane: ठाणे जिल्ह्यामधून मध्य रेल्वेचे लोहमार्ग जात असून त्यांचा काही भाग हा ठाणे व कल्याण या तालुक्यातून खाडी क्षेत्रातून जातो. ...

भिवंडीतील कायमस्वरूपी खंडित केलेल्या वीजग्राहकांसाठी एक हजार कोटीची व्याज माफी; आमदार रईस शेख यांच्या प्रयत्नांना यश  - Marathi News | One thousand crore interest waiver for permanently disconnected electricity consumers in Bhiwandi MLA Raees Shaikh's efforts are successful | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील कायमस्वरूपी खंडित केलेल्या वीजग्राहकांसाठी एक हजार कोटीची व्याज माफी; आमदार रईस शेख यांच्या प्रयत्नांना यश 

आमदार रईस शेख यांनी विधानसभेत पावसाळी अधिवेशनात मुद्दा उपस्थित करीत शासनाने भिवंडी शहरातील विज ग्राहकांसाठी व्याजमाफीचा निर्णय घेण्याची मागणी केली होती. ...

उल्हासनगरात नूतनीकरण करण्यात आलेल्या समाजमंदिराला गळती, १० लाख पाण्यात - Marathi News | 10 lakhs in water leakage at the renovated Samaj Mandir in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात नूतनीकरण करण्यात आलेल्या समाजमंदिराला गळती, १० लाख पाण्यात

कॅम्प नं-५, प्रेमनगर टेकडी महात्मा फुलेनगर येथे १० लाख खर्चून नूतनीकरण केलेल्या समाजमंदिराला गळती लागल्याचा प्रकार उघड झाला. ...

ठाणे जिल्ह्यातील आरोग्याच्या एनएचएम कंत्राटी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन - Marathi News | protest by nhm contract officers employees of health in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यातील आरोग्याच्या एनएचएम कंत्राटी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे कंत्राटी अधिकारी, कर्मचारी, परिचारीका, डाॅक्टर आंंदोलनात सहभागी, ...

जरांगेंच्या सभेमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती; ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना ओबीसी नेत्यांचे साकडे! - Marathi News | Fear of law and order problem due to meeting of Jarangs; Thane district collector thanks OBC leaders! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जरांगेंच्या सभेमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती; ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना ओबीसी नेत्यांचे साकडे!

पोलीस आयुक्त कायार्लयाचे पोलीस उपायुक्त महेश पाटील यांनाही निवेदन दिले, असे ठाणे जिल्हा ओ.बी.सी. महासंघाने नेते व ठाणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुभाष घरत यांनी स्पष्ट केले. ...