लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

ठाण्यात शिवसेनेची गुप्त बैठक! ठाणे, कल्याण आणि भिवंडी लोकसभेवर केला दावा - Marathi News | Secret meeting of Shiv Sena in Thane! Claimed Thane, Kalyan and Bhiwandi Lok Sabha | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात शिवसेनेची गुप्त बैठक! ठाणे, कल्याण आणि भिवंडी लोकसभेवर केला दावा

भाजपकडून वारंवार डिवचले जात असल्याने आता शिवसेनेने देखील आपली रणनिती आखण्यास सुरवात केल्याचेही यातून दिसत आहे. ...

ठामपाच्या जुन्या आरोग्य केंद्रातील कागदपत्रांना आग; आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश - Marathi News | Fire at old health center in Thampa; Success in getting the fire under control | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठामपाच्या जुन्या आरोग्य केंद्रातील कागदपत्रांना आग; आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश

जुन्या बंद ठाणे महापालिका (आरोग्य केंद्र)  रूग्णालयामध्ये असलेले जुने (रेकॉर्ड) कागदपत्रांना आग लागल्याची घटना बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास समोर आली. ...

 राज्यातील किती नेत्यांवर वैयक्तिक आणि खालच्या पातळीवरची टीका केली; परांजपेंचा आव्हाड यांना सवाल - Marathi News | How many leaders in the state were criticized at a personal and low level Paranjpencha asked Awad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे : राज्यातील किती नेत्यांवर वैयक्तिक आणि खालच्या पातळीवरची टीका केली; परांजपेंचा आव्हाड यांना सवाल

जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्या ढेरी वरून टीका केल्यानंतर परांजपे यांनी त्यांच्यावर प्रतिहल्ला केला आहे. ...

उल्हासनगर तालुका क्रीडा केंद्र अडगळीत?  गेल्या ६ वर्षांपासून केंद्राचे काम पूर्ण होईना - Marathi News | Ulhasnagar taluka sports center stuck the work of the center will not be completed for the last 6 years in ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर तालुका क्रीडा केंद्र अडगळीत?  गेल्या ६ वर्षांपासून केंद्राचे काम पूर्ण होईना

सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता पी टी मानकर यांनी मात्र लवकरच क्रीडासंकुलाचे उदघाटन होणार असल्याचे संकेत दिले आहे. ...

मेट्रोचे काम सुरु असतांना गर्डरवरुन पडून कामगाराचा मृत्यु; मनसे आक्रमक - Marathi News | MNS is aggressive in the death of a worker who fell from the girder while in thane the metro work was going on | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मेट्रोचे काम सुरु असतांना गर्डरवरुन पडून कामगाराचा मृत्य; मनसे आक्रमक

तीन हात नाका येथे मेट्रोचे काम सुरु असतांना वरुन गर्डरवरुन खाली पडून एका कामगाराचा मृत्यु झाल्याची घटना समोर आली आहे. ...

आर्थिक फसवणुक करणाऱ्या मुंबई पुण्याची दुकली गजाआड ; १६ जणांची फसवणूक  - Marathi News | two wheeler of mumbai Pune who cheats financially fraud of 16 people in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आर्थिक फसवणुक करणाऱ्या मुंबई पुण्याची दुकली गजाआड ; १६ जणांची फसवणूक 

"ट्रॅव्हलींग हॉस्पीटॅलीटी सर्व्हिसेसच्या नावाखाली नागरिकांना देश- विदेशात फिरण्याची संधी मिळेल असे आश्वासन देऊन त्यांची आर्थिक फसवणुक ठाण्यात धक्कादायक प्रकार उघड. ...

मालकीणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून मागितली खंडणी, नोकर अटकेत - Marathi News | The owner was lured into the trap of love and asked for ransom, the servant was arrested in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मालकीणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून मागितली खंडणी, नोकर अटकेत

खंडणीची रक्कम आदी ऐवज हस्तगत करण्यात आल्याची माहिती श्रीनगर पोलिसांनी दिली.               ...

भराव काढून कांदळवनाची लागवड करा; भराव टाकणाऱ्यांकडून खर्च घ्या: सुदाम परदेशी - Marathi News | remove the fill and plant the kandalvan charge and take costs from fillers said sudam pardeshi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भराव काढून कांदळवनाची लागवड करा; भराव टाकणाऱ्यांकडून खर्च घ्या: सुदाम परदेशी

उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांनी कांदळवन संवर्धन समितीच्या जिल्हा आढावा बैठकीत आज दिले. ...