लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

उल्हासनगरात ७ व्या मजल्यावरून महिला पडून गंभीर जखमी, खिडकीची करीत होती सफाई - Marathi News | In Ulhasnagar, a woman fell from the 7th floor and was seriously injured while cleaning the window | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात ७ व्या मजल्यावरून महिला पडून गंभीर जखमी, खिडकीची करीत होती सफाई

कॅम्प नं-५ भाटिया चौकातील महालक्ष्मी टॉवर्स इमारतीच्या ७ व्या मजल्यावरून खिडकीची सफाई करतांना खाली पत्र्याच्या घरावर पडली. ...

गुरुवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही! - Marathi News | no water in some areas of Thane on Thursday | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गुरुवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही!

पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी, असं सांगण्यात आलं आहे. ...

कारमध्ये शिरुन व्यावसायिकाची हत्या करणारे अटकेत - Marathi News | The man who entered the car and killed the businessman was arrested in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कारमध्ये शिरुन व्यावसायिकाची हत्या करणारे अटकेत

हत्या झालेल्यांचे नाव सतीश पाटील असे असून ते पेशाने व्यावसायिक असून ते वर्तकनगर येथील देवदयानगर परिसरात राहतात. ...

कॉंग्रेस खासदार धीरज साहूंच्या पुतळ्याचे ठाणे भाजप महिला मोर्चाकडून दहन - Marathi News | Congress MP Dheeraj Sahu's effigy burnt by Thane BJP Mahila Morcha | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कॉंग्रेस खासदार धीरज साहूंच्या पुतळ्याचे ठाणे भाजप महिला मोर्चाकडून दहन

महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्नेहा पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात कॉंग्रेसच्या निषेधाच्या घोषणा देऊन साहू यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारताने जगाला दिलेले सर्वश्रेष्ठ अर्थतज्ज्ञ - डॉ. नरेंद्र जाधव  - Marathi News | Dr. Babasaheb Ambedkar is the best economist India gave to the world - Dr. Narendra Jadhav | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारताने जगाला दिलेले सर्वश्रेष्ठ अर्थतज्ज्ञ - डॉ. नरेंद्र जाधव 

आपल्या देशाने जगाला जे मोठे अर्थतज्ज्ञ दिले त्यातील सर्वश्रेष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ बाबासाहेब आंबेडकर हे होते, असे प्रतिपादन अर्थतज्ज्ञ डॉ नरेंद्र जाधव यांनी केले. ...

शेवटच्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये एकूण २१५७३ न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे निकाली - Marathi News | total of 21573 pending court cases were disposed of in the last National People's Court | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शेवटच्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये एकूण २१५७३ न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे निकाली

वर्षभरात आयोजित केलेल्या चार राष्ट्रीय लोकअदालतमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेले एकूण ८६०७४ प्रकरणे निकाली निघाली आहेत. ...

आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत ठाणे-कल्याणच्या खेळाडूंची उत्तुंग भरारी!  - Marathi News | Athletes from thane Kalyan excelled in the International Karate Championship | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत ठाणे-कल्याणच्या खेळाडूंची उत्तुंग भरारी! 

आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतासह जगभरातील २२ विविध देशांतील अनेक नामवंत कराटेपटुंनी सहभाग घेतला. ...

अवैध्य मद्यविक्री करणाऱ्या ३४ आरोपींवर दंडात्मक कारवाई; ८ लाख १० हजारांचा दंड वसुल - Marathi News | Punitive action against 34 accused for selling illegal liquor; 8 lakh 10 thousand penalty recovery | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अवैध्य मद्यविक्री करणाऱ्या ३४ आरोपींवर दंडात्मक कारवाई; ८ लाख १० हजारांचा दंड वसुल

राष्ट्रीय लोक न्यायालयात गुन्हे दाखल करण्याची ही तिसरी वेळ आहे. यावेळी लोक न्यायालयाने दोषसिद्धी निकालात गुन्हेगाराला प्रत्येकी साधारण २५ हजाराचा दंड ठोठावला आहे. ...