ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक दीपाली लंबाते यांनी शनिवारी एका ७५ वर्षीय वृद्धेला आपला प्लाझ्मा दान करुन पोलीस आणि तरुणांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. कोणाला तरी जीवदान मिळत असेल तर नक्कीच प्लाझ्मा दानाचीही जनजागृती व्हायला हवी, ...
स्मार्ट सिटी कंपनीवर दिवसाला सुमारे एक लाख ३७ हजारांचा प्रशासकीय खर्च होत आहे. या कंपनीत महापालिकेचेच अधिकारी-कर्मचारी काम करीत आहेत. तरीही गेल्या साडेतीन वर्षांत प्रशासकीय खर्चावर तब्बल १७ कोटी ५७ लाख ७८ हजार ८६ रुपये खर्च झाले आहेत. त्यामुळे या खर् ...
वर्तकनगर येथील दोन इमारतींच्या रहिवाशांना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मध्यस्थीनंतर ठाणे महापालिकेनेही कारवाई न करण्याबाबतचा दिलासा दिला आहे. तरीही वर्तकनगर पोलिसांनी ही घरे रिक्त करण्याबाबत तगादा लावल्याने पोलीस कुटूंबीयांमध्ये तणावात आ ...