प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांना ठाण्याची माहितीच नसल्याचा आरोप करीत काही नगरसेवकांनी मर्जीतील स्थानिक अधिकाऱ्यांना पद्दोन्नती कशी मिळेल, यासाठी दमदार खेळी खेळण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, ज्यांची शैक्षणिक पात्रतादेखील नाही, अशा काही अधिकाऱ् ...
ठाणे महापालिकेच्या सेवेत इलेक्ट्रिक बस सामील होणार होत्या. त्या केव्हा येतील, असा सवाल पाटणकर यांनी यावेळी केला. यासंदर्भात विद्युत विभागाचे प्रमुख विनोद गुप्ता यांनी १०० इलेक्ट्रिक बस घेण्यासंदर्भात साडेतीन वर्षांपूर्वी प्रस्ताव मंजूर केल्याचे सांगि ...
शहरात १२ मार्च २०२०ला पहिला रुग्ण सापडला. मार्चमध्ये फक्त १० रुग्ण होते, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला होता. एप्रिलपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढली होती. ऑगस्टमध्ये सर्वाधिक १०,७६४ जणांना लागण झाली होती. ...