अद्यावत तंत्रज्ञानामुळे प्रवशांना बस कुठे आहे, ती किती वेळांमध्ये स्टॉप येईल, बसमध्ये किती प्रवासी आहेत, बसण्यासाठी जागा उपलब्ध आहे का, याची इत्थंभूत माहितीह स्टॉपवर लावलेल्या स्क्रिनच्या माध्यमातून मोबाइल ॲपद्वारे पोहोचणार होती. ...
कॅडबरी सिग्नल ते माजीवडा फ्लॉवर व्हॅली या सुस्थितीत असलेल्या रस्त्याचे ठेकेदाराच्या फायद्यासाठी डांबरीकरण करण्यात येत असल्याचा प्रकार विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण यांनी उघड केला आहे. विशेष म्हणजे पठाण यांनी रविवारी सकाळी ८ वाजता या कामाची पाहणी करू ...
TMC Budget : ठाणे महापालिकेची निवडणूक येत्या वर्षभरावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे ठाणेकरांना नवनव्या प्रकल्पांचे गाजर दाखवून मतांचा जोगवा गोळा करण्याची राजकीय मंडळींची संधी कोरोनाने हिरावून घेतली. ...
TMC Budget : कोरोनामुळे यंदाचा अर्थसंकल्प सादर करताना आयुक्तांनी भांडवली खर्चाला कात्री लावली असून, उत्पन्नवाढीवर भर दिला आहे. कोणत्याही नव्या प्रकल्पाची घोषणा न करता, जुन्या मात्र खर्चिक प्रकल्पांना थेट कात्री लावून वास्तववादी आणि काटकसरीचा अर्थसंक ...
TMC Budget : ठाणे महापालिका उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत मालमत्ता कर व फी पासून २०२०-२१ मध्ये ७७३ कोटी २६ लक्ष इतके उत्पन्न अपेक्षित धरले होते. परंतु, डिसेंबर २०२० पर्यंतचे प्रत्यक्ष उत्पन्न पाहता मालमत्ताकरापासून उत्पन्न ६०९ कोटी ५४ लक्ष सुधारित केले आ ...