ठामपा स्थायी समितीत झाला गदारोळ, शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये पुन्हा जोरदार शाब्दिक चकमक उडाली. अखेर लस उपलब्ध करून देण्यासाठी आम्हीसुध्दा प्रयत्न करू, असे भाजपच्या नगरसेवकांनी सांगितल्यानंतर हा वाद निवळला. ...
डुंबरे यांच्या दालनात घुसून निदर्शने व घोषणाबाजी केल्याबद्दल शिवसेनेच्या सात नगरसेवकांसह ४० पदाधिकाऱ्यांच्या विरोधात अलीकडेच भाजपने गुन्हा दाखल केल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई केली गेली आहे. ...
या ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाले तर त्या आस्थापना सील करून जोपर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव थांबत नाही तोपर्यंत सील काढणार नसल्याचे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी बुधवारी स्पष्ट केले. ...