मागील वर्षापासून दिव्यांगांकडून दिव्यांग निधीची मागणी केली जात आहे. मात्र, अद्यापही ही मागणी पूर्ण केली जात नाही. त्यामुळे येत्या १५ दिवसात दिव्यांग निधी न दिल्यास मुलाबाळांसह जेलभरो आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विश्व दिव्यांग अत्याचार विरोधी संघटन ...
विशेष म्हणजे २०० लस उपलब्ध असताना केवळ १०० लस का देण्यात आल्या ? या प्रश्नावर उर्वरित लसीचा साठा दोन नगरसेवक घेऊन गेले असल्याचे वादग्रस्त उत्तर या डॉक्टरांकडून देण्यात आल्यानंतर हे उत्तर देखील खोटे असल्याचे सिद्ध झाले. ...
ठाण्यात कमी अधिक प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यात मधल्या काळात महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी असलेले डॉ. राजू मुरुडकर यांना पाच लाखांची लाच घेतांना अटक करण्यात आली आहे. ...
मर्यादित आॅक्सिजनच्या पुरवठयामुळे रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी ठाणे महापालिकेच्या ग्लोबल रुग्णालयातील २५ पेक्षा अधिक रुग्ण हे पार्किंग प्लाझामध्ये हलविण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने रविवारी घेण्यात आला आहे. पार्र्किंग प्लाझामध्ये देखील आॅक्सिजन ...
ठाणे परिसरात एक हजार २९४ रुग्ण आज आढळल्याने या शहरात आतापर्यंत एक लाख आठ हजार ९०८ रुग्णांची नोंद झाली आहे. तर आठ मृत्यू झाल्यामुळे एकूण मृतांची संख्या एक हजार ५६७ झाली. ...