कोरोना प्रतिबंधक लसीकरणसाठी शासनाने उपलब्ध केलेल्या कोविशील्ड व कोवॅक्सिन या लसीच्या एकूण ३,४१,९५० लसीच्या डोसेसचा पुरेपूर वापर करून एकूण ३,५०,५२८ डोसेस लाभार्थ्यांना देण्यात आले असून यामध्ये फक्त -२.५१ टक्केच लस वाया गेली आहे. ...
आधीच डबघाईत असलेल्या ठाणे परिवहन सेवेचा गाडा कोरोनाच्या दुस:या लाटेच्या लॉकडाऊनमध्ये पूर्णपणो रुळावरुन खाली आला आहे. त्यामुळे उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसवितांना नाकी नऊ येऊ लागले आहेत. ...
कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या बांधकाम क्षेत्रला गती देण्यासाठी राज्य शासनाकडून प्रयत्न सुरु आहेत. तर ठाणो महापालिकेने देखील बांधकाम व्यावसायाला उभारी देण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. ...
ज्या रुग्णांना सौम्य किंवा लक्षणो नसतात अशा रुग्णांवर घरीच उपचार केले जात आहेत. परंतु त्यांच्याकडून निर्माण होणारा बायोमेडीकल वेस्ट उचलला जात असल्याचा दावा महापालिकेच्या प्रदुषण नियमंत्रण विभागाने केला होता. ...
Thane : महासभेत पुन्हा शहरातील अनाधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करण्याची मागणी सर्व पक्षीय नगरसेवकांनी पुन्हा एकदा केली. परंतु यापूर्वी देखील शहरात किंवा इतर ठिकाणी होर्डिंग्ज दुर्घटना घडल्यानंतर कारवाईची मागणी केली जाते. ...