म्युनिसिपल लेबर युनियनने गुरुवारी वर्षा निवासाथनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली त्यानंतर ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना हे सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे. ...
महापालिकेच्या अत्यावश्यक सेवेतंर्गत येत असलेल्या आरोग्य खात्यातील सफाई कर्मचाऱ्यांना खारटन रोड येथील महापालिकेच्या जागेत जवळजवळ १९१ कर्मचाऱ्यांना सदनिका उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. ...
आव्हान पहिल्या दिवशी सांगू शकत नाही, आव्हाने अधिक आहेत, प्रत्येक शहरात आव्हाने असतात, परंतु आव्हाने आणि संधी यांची एकत्रित सांगड घालून काम करणो गरजेचे आहे. ...