मालमत्ता कर जमा न केलेल्यांने करवसुली अंतर्गतची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरुन सहकार्य करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे. ...
Thane News: उद्धव ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी हिंदू संतांच्या विरु द्ध केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून वारकरी संप्रदायाकडून शनिवारी ठाणे बंद पुकारण्यात आला होता. या बंदमध्ये ठाणे परिवहन सेवेची एकही बस रस्त्यावर धावू शकली नाही. ...
कळवा भागातील अनाधिकृत बांधकामांसंदर्भात आव्हाड यांनी बुधवारी सकाळी ट्विट करीत या बांधकामांना पाठीशी घालणारे ब्रम्हा, विष्णु, महेश कोण असा सवाल उपस्थित केला. ...