ठाणे महापालिकेच्या धर्तीवर रुग्णालय खाजगी संस्थेला चालवण्यास देण्याची मागणी केली असता तसा प्रस्ताव आल्यावर मंजुरी देऊ, असे आश्वासन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिल्याची माहिती आमदार गीता जैन यांनी दिली आहे. ...
आहेर २ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास नौपाडा येथील नोंदणी कार्यालयाजवळील अनधिकृत बांधकामाची पाहणी करण्यासाठी जात होते. त्याचवेळी सौरभ आणि त्याचा अन्य एक साथीदार यांनी आपसात संगनमत करून त्यांचा जाण्याचा मार्ग अडवला. ...
संपाच्या काळात रुग्णांचे हाल होऊ नये, यासाठी रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांसह कोविड काळात नेमणूक केलेल्या डॉक्टरांपैकी ४० डॉक्टरांची तुकडी रुग्णालयात नेमली आहे, अशी माहिती रुग्णालय प्रशासनातर्फे देण्यात आली. ...