लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ठाणे महानगरपालिका

ठाणे महानगरपालिका

Thane municipal corporation, Latest Marathi News

ठाण्यात मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून एक लाख ७० हजार रुपयांचा दंड वसूल - Marathi News | A fine of Rs 1 lakh 70 thousand will be collected from those violating the guidelines in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून एक लाख ७० हजार रुपयांचा दंड वसूल

३६२ जणांना बजावण्यात आली नोटीस ...

सानुग्रह अनुदानाच्या मागणीसाठी कोविड कर्मचाऱ्यांची ठाणे पालिकेवर धडक - Marathi News | Covid ward employees protest at Thane municipality office about Diwali Bonus | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सानुग्रह अनुदानाच्या मागणीसाठी कोविड कर्मचाऱ्यांची ठाणे पालिकेवर धडक

महापालिकेच्या रुग्णालयातील १७५ कर्मचाऱ्यांनी केले बोनसच्या मागणीसाठी आंदोलन ...

Thane: चालक झाले लिपिक, ठाणे महापालिकेतील २५ चालकांना मिळाली पद्दोन्नती - Marathi News | Thane: Drivers became clerks, 25 drivers in Thane Municipal Corporation got promotion | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: चालक झाले लिपिक, ठाणे महापालिकेतील २५ चालकांना मिळाली पद्दोन्नती

Thane News: ठाणे महापालिकेत विविध विभागात चालक म्हणून कार्यरत असलेल्या तब्बल २५ चालकांची दिवाळी गोड झाली आहे. चालक असलेले कर्मचारी आता लिपीक झाले आहेत. त्यामुळे या कर्मचा-यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ...

Thane: ठाणे महापालिका राबविणार मूकबधीर बालक मुक्त ठाणे योजना - Marathi News | Thane: Thane Municipal Corporation will implement Mukbadhir Balak Mukta Thane Yojana | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: ठाणे महापालिका राबविणार मूकबधीर बालक मुक्त ठाणे योजना

Thane News: ठाणे महापालिका हद्दीत एकही बालक मूकबधीर राहणार नाही. या उद्देशाने ठाणे महापालिकेने पावले उचलली आहेत. त्यानुसार मूकबधीर बालक मुक्त ठाणे ही योजना राबविली जाणार असल्याची माहिती महापालिकेने दिली. ...

सानुग्रह अनुदानाचा चेंडू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोर्टात; २५ हजार सानुग्रह अनुदानाची मागणी - Marathi News | sanugrah grant ball in Chief Minister Eknath Shinde's court; Demand for 25 thousand grace grant | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सानुग्रह अनुदानाचा चेंडू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोर्टात; २५ हजार सानुग्रह अनुदानाची मागणी

आता कर्मचाऱ्यांच्या आश्वासक असे सानुग्रह अनुदान मंजूर करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ...

पाणी पुरवठा विभागाच्या कामगारांचे आंदोलन; कळवा प्रभाग समितीच्या बाहेर केली निदर्शने - Marathi News | Agitation of Water Supply Department Workers; Protests were held outside Kalwa Ward Committee | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पाणी पुरवठा विभागाच्या कामगारांचे आंदोलन; कळवा प्रभाग समितीच्या बाहेर केली निदर्शने

घरात रेशन नाही, मुलांच्या परीक्षा सुरू आहे. उधारी वाले कामगारांना सतावत असल्याने कामगारांवर प्रचंड ताण असल्याने कामगारांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. ...

राज्य सरकारच्या निधीतून सुरू असलेली कामे १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याची कालमर्यादा; अभिजीत बांगर यांचे आदेश - Marathi News | Time limit for completion of ongoing works funded by the State Government by December 15; | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज्य सरकारच्या निधीतून सुरू असलेली कामे १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याची कालमर्यादा; अभिजीत बांगर यांचे आदेश

प्रलंबित कामांबाबत जबाबदारी निश्चित करणार ...

ठाणे जिल्ह्यातील नळपाणी पुरवठ्याच्या कामांसह आयुष्यमानच्या कामांची जि प. सीईओंकडून झाडाझडती! - Marathi News | ayushman works along with water supply works checking in thane district from ceo | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यातील नळपाणी पुरवठ्याच्या कामांसह आयुष्यमानच्या कामांची जि प. सीईओंकडून झाडाझडती!

त्यास अनुसरून त्यांनी मुरबाडला भेट देउन या कामांचा आढावा घेत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. ...