ठाण्यातील दादोजी कोंडदेव क्रीडागृहाच्या दुरुस्तीची अनेक कामे याबाबतचे निविदा प्रस्ताव मंजूर होण्यापूर्वीच करण्यात आल्याचा गंभीर आरोप सत्ताधारी पक्षातील नगरसेवक विकास रेपाळे यांनी गुरुवारी महासभेत केला. या आरोपाने संतापलेल्या क्रीडा अधिकारी मीनल पालां ...
आरटीआय कार्यकर्त्यांच्या बाबतीत केलेल्या अभ्यासात काही महत्त्वाच्या बाबी निर्दशनास आल्या आहेत. काही कार्यकर्ते माहिती मागवतात, तिच्या आधारे दुसराच न्यायालयात याचिका दाखल करतो. काही वेळेस ती मागे घेतली जाते. काही जण ठराविक विभागात एकाच विषयासाठी वारंव ...
पाण्याचा अंदाज न आल्याने आणि त्या घोडय़ाच्या पायाला दोर अडकल्याने तो बुडला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पाण्यात बुडून घोड्याचा मृत्यु कसा झाला असाच प्रश्न नागरिकांना पडला आहे. ...
ठाणे महापालिकेची वृक्ष प्राधिकरण समिती बेकायदा असल्याचे सकृतदर्शनी मत नोंदवत उच्च न्यायालयाने आतापर्यंत वृक्ष प्राधिकरण समितीने ठाण्यातील वृक्ष तोडण्यासंदर्भात दिलेल्या सर्व निर्णयांना स्थगिती दिली. तसेच यापुढेही ही समिती नविन झाडे तोडण्यास परवानगी द ...
ठाणे जिल्हा परिषद आणि चार पंचायत समितीत पक्षाचा दारूण पराभव झाल्यानंतर हताश झालेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांना गुजरात विधानसभेच्या निकालानंतर उभारी मिळाली आहे. ठाणे जिल्ह्यात काँग्रेस फारशी प्रभावी नसल्याने गुजराती, मारवाडी मतदार अजूनही भाजपासोबत असल ...
सव्वातीन वर्षांनी होत असलेल्या ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची चाहूल जेव्हा लागली, तेव्हा भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजकारणाचे संदर्भ देत अनेकांनी भाजपाचे विरोधक एकत्र येऊन त्या पक्षाचा विजयी रथ रोखू शकतात, असे भाकीत केले. पण तेव्हा ते अन ...
सिग्नलवर राहणा-या आणि सिग्नल शाळेत शिक्षणाचा श्रीगणेशा करणा-या या मुलांनी तयार केलेला ‘स्मार्ट सिग्नल’ हा विज्ञान प्रकल्प महापालिका शिक्षण विभागाच्या विज्ञान प्रदर्शनात सादर झाला ...