लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ठाणे महानगरपालिका

ठाणे महानगरपालिका

Thane municipal corporation, Latest Marathi News

सातव्या वेतन आयोगाची थकीत रक्कम मिळणार; २०१६ नंतर सेवेत रुजु झालेल्यांनाही सातवा वेतन आयोगाचा लाभ - Marathi News | Seventh Pay Commission arrears will be received; 7th Pay Commission benefits for those who joined the service after 2016 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सातव्या वेतन आयोगाची थकीत रक्कम मिळणार; २०१६ नंतर सेवेत रुजु झालेल्यांनाही सातवा वेतन आयोगाचा लाभ

ठाणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोग ५ डिसेंबर २०२२ च्या आदेशानुसार प्रत्यक्ष वेतन आयोग लागू करण्यात आली. ...

मराठी पाट्यांचा मुद्दा, महापालिकेने पहिल्या दिवशी बजवाल्या १४९ आस्थापनांना नोटीस - Marathi News | On the issue of Marathi boards, the Municipal Corporation issued a notice to 149 establishments on the first day | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मराठी पाट्यांचा मुद्दा, महापालिकेने पहिल्या दिवशी बजवाल्या १४९ आस्थापनांना नोटीस

मराठी पाट्याच्या बाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम २०१७ मधील कलम ३६ क नुसार दुकाने व आस्थापना यांचे नामफलक मराठीत असणे बंधनकारक  आहे. ...

माझ्या नजरेतून बदलते ठाणे' या उपक्रमाचा शुभारंभ, आयुक्त अभिजीत बांगर यांच्या संकल्पनेचे लघुउद्योजकांकडून स्वागत - Marathi News | Inauguration of the initiative 'Thane is changing in my eyes', Commissioner Abhijit Bangar's concept welcomed by small entrepreneurs | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :माझ्या नजरेतून बदलते ठाणे' या उपक्रमाचा शुभारंभ, आयुक्त अभिजीत बांगर यांच्या संकल्पनेचे लघुउद्योजकांकडून स्वागत

Thane News: ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प तयार करताना त्यात ठाणेकरांच्या शहराविषयीच्या मतांचा अंतर्भाव व्हावा, म्हणून अर्थसंकल्पपूर्व चर्चेसाठी महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी 'माझ्या नजरेतून बदलते ठाणे'  या उपक्रमाची आखणी केली ...

उल्हासनरात व्यापारी, पोलीस व महापालिका प्रशासनाची बैठक - Marathi News | Meeting of traders, police and municipal administration at Ulhasnarat | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनरात व्यापारी, पोलीस व महापालिका प्रशासनाची बैठक

बैठकीला आमदार कुमार आयलानी, आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, व्यापारी संघटना नेते यांच्यासह विविध पक्षाचे प्रमुख उपस्थित होते. ...

ठामपा हद्दीतही महिनाभर सार्वजनिक शौचालय स्वच्छ मोहीम - Marathi News | month long public toilet clean campaign in thane municipal limits as well | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठामपा हद्दीतही महिनाभर सार्वजनिक शौचालय स्वच्छ मोहीम

ठाणे महानगरपालिकेतर्फे महिनाभर शहरातील नऊ प्रभाग समितीतील सार्वजनिक शौचालये स्वच्छ करण्यासाठी मोहिम राबविण्यात येत आहे. ...

ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू झाली विकसित भारत संकल्प यात्रा झाली सुरू - Marathi News | vikasit bharat sankalp yatra started in thane municipal area | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू झाली विकसित भारत संकल्प यात्रा झाली सुरू

सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे पालिकेचे उद्दीष्ट : आयुक्त बांगर ...

ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पाच्या आखणीमध्ये आता नागरिकांचाही सहभाग - Marathi News | Citizens are now also involved in planning the budget of Thane Municipal Corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पाच्या आखणीमध्ये आता नागरिकांचाही सहभाग

आगामी आर्थिक वर्षाच्या जुळणीची तयारी आता महापालिका स्तरावर सुरू झाली आहे. त्यात, आधीच्या अर्थसंकल्पाचा आढावाही घेतला जात आहे. ...

मेट्रोची कामे, उड्डाणपूल आणि रस्ते दुरुस्तीमुळे वाहतूक कोंडी उपायुक्त विनय राठोड यांची माहिती - Marathi News | Deputy Commissioner Vinay Rathod informed about traffic congestion due to metro works, flyovers and road repairs | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मेट्रोची कामे, उड्डाणपूल आणि रस्ते दुरुस्तीमुळे वाहतूक कोंडी उपायुक्त विनय राठोड यांची माहिती

पर्यायी मार्ग आणि वाहतूक मदतनिसांच्या मार्फतीने वाहतुकीचे नियमन ...