ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे महानगरपालिकेच्या वतीने शिक्षक महापौर पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या सोहळ्यानिमित्त ज्ञानरचनावाद या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. ...
ठाणे - महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शहरातील अनधिकृत बार, लाऊंज बार आणि हुक्का पार्लर यांच्यावर तीन दिवसात कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर आज नौपाड्यातील तीन आणि उपवन येथील एका बारवर जोरदार कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये नौपाडा प्रभाग समित ...
ठाणे - जीएसटीमुळे ठाणे महापालिकेच्या अनेक विकास कामांना फटका लागल्याने पुन्हा नव्याने निविदा काढण्याची तयारी पालिकेने केली होती. परंतु जे ठेकेदार जीएसटी भरण्यास तयार असतील त्यांना काम करता येईल अशा आशयाचे परिपत्रक पालिकेने काढले होते. परंतु त्यानंतरह ...
तातडीच्या कामाच्या नावाखाली सध्या ठाणे महापालिकेत कोट्यवधी रुपयांची कामे केली जात असून यात मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप माजी महापौर, नगरसेवक अशोक वैती यांनी बुधवारी सर्वसाधारण सभेत केला आणि सत्तेतील आपल्याच पक्षाला घरचा आहेर दिला. या कंत्राट गैर ...
नाल्यांचा प्रवाह बदलल्यानेच गेल्या महिन्यात ठाणे तुंबल्याचा आणि त्याला प्रशासन जबाबदरा असल्याचा आरोपम् महासभेत करत बुधवारी सर्व सदस्यांनी पावसाने झालेल्या नुकसानीचा ठपका प्रशासनावर ठेवला. त्याला उत्तर देताना पालिका आयुक्तांनी ठाणे वाचवण्याची जबाबदारी ...
शहराच्या विकासाच्या अनुषंगाने किंवा काही चुकीची कामे प्रशासनाकडून सुरू असतील, तर त्यासंदर्भात प्रश्न विचारले म्हणजे नगरसेवक चोर होतो का, असा उद्विग्न सवाल शिवसेनेचे नगरसेवक अशोक वैती यांनी महासभेत विचारला. यावरून अनेक सदस्यांनी प्रशासनाच्या भूमिकेविष ...