एकीकडे शहरातील लेडीज बार, हॉटेल, लॉज, हुक्का पार्लर आदींवर पालिकेने हातोडा टाकण्यास सुरुवात केली आहे. परंतु दुसरीकडे कोठारी कंपाऊंडमधील गाळेधारकांना मात्र तारीख पे तारीख दिली जात आहे. ...
ठाणे महानगरपालिकेच्या पस्तिसाव्या वर्धापन दिनानिमित्त बुधवारी गडकरी रंगायतन सभागृहात विविध क्षेत्रातील नामवंत ठाणेकरांना ‘ठाणेभूषण’, ‘ठाणेगौरव’ आणि ‘ठाणे गुणीजन’या पुरस्काराने पालकमंत्री एकनाथ शिंदे ...
ठाणे महापालिकेतून एखाद्या विभागातून फाइल गहाळ होण्याच्या घटना काही नवीन नाहीत. परंतु, आता रेकॉर्ड रूममधील नस्तीच (फाइल) गायब झाल्याची माहिती समोर आली आहे. ...
ठाणे महापालिकेतून एखाद्या विभागातून फाईल गहाळ होण्याच्या घटना काही नवीन नाहीत. परंतु आता रेकॉर्ड रुम मधील नस्तीच गायब झाल्याची माहिती समोर आली आहे. ...
ठाणे महापालिकेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने गुणीजन पुरस्काराच्या नावाने पुरस्कारांचे खिरापत वाटली जाते. यंदा देखील तसाच काही प्रकार घडला होता. या गुणीजन पुरस्कारात संस्कृत विषयात पारंगत असलेल्या एका 93 वर्षीय शिक्षिकेचा देखील समावेश करण्यात आल्यान ...
मागील वर्षी वादादीत ठरलेल्या ठाणे महापालिकेचा वर्धापन यंदाही वादग्रस्त ठरणार असल्याची चिन्हे आहेत. मागील वर्षी ठाणे भूषण, गौरव, गुणीजन अशा पुरस्कारांची खिरापतच वाटण्यात आली होती... ...
मागील वर्षी वादग्रस्त ठरलेला ठाणे महापालिकेचा वर्धापन सोहळा यंदाही वादाग्रस्त ठरणार असल्याची चिन्हे आहेत. मागील वर्षी ठाणे भूषण, गौरव, गुणीजन अशा पुरस्कारांची खिरापतच वाटण्यात आली होती. यामध्ये अनेक नगररेसवकांनी आपल्या कार्यकर्त्यांची शिफारस केल्याचा ...