स्टेशन आणि नौपाडा भागातील रस्त्यावरील वाहतुक कोंडी दुर करण्यासाठी आता ठाणे महापालिका नौपाडा प्रभाग समितीचे कार्यालय तोडणार आहे. त्याठिकाणी तळ अधिक दोन मजल्यांचे पार्कींग प्लाझा उभारण्यात येणार आहे. ...
ठाणे महापालिकेत आजही जीएसटी बाबत संभ्रम कायम आहे. १५ सप्टेंबर पर्यंत, दराबाबत निश्चिती होणार होती. परंतु आता नोव्हेंबर संपत आला तरी शासनाकडून पालिकेला याची माहिती न मिळाल्याने विकास कामांबाबत पालिकेत संभ्रमाचे वातावरण आहे. ...
एकीकडे ठाणे महापालिका वृक्षलागवडीचा डंका वाजवत असताना दुसरीकडे तलाव परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ लावण्यात आलेले वृक्ष पाण्याअभावी मृत झाले असल्याची बाब समोर आली आहे. ...
जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या रुग्णांना आता ठाणे महापालिकेने शहरातील तीन ठिकाणी पहिल्या टप्यात डायलेसीस केंद्राची सेवा उपलब्ध करुन दिली आहे. ज्यांचे उत्पन्न एक लाखापर्यंत कमी असेल त्यांना ही सेवा मोफत उपलब्ध असणार आहे. ...
ठाणे महापालिकेचे कंत्राटदार संकेत जाधव यांनी रविवारी स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केल्यानंतर आता पालिकेत माहिती मागणारे तथाकथित माहिती अधिकार कार्यकर्तेदेखील उजेडात येण्याची शक्यता आहे. ...
ठाणे महापालिकेचे कंत्राटदार संकेत जाधव यांनी रविवारी स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केल्यानंतर आता पालिकेतील अर्थकारण पुन्हा एकदा समोर आल्याची चिन्हे निर्माण झाली आहे ...