कोपरी येथील कांदळवनाच्या जागेत पालिकेने ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आमदार एकनाथ शिंदे यांच्या आमदार निधीतून ओपन जिम आणि एक किमीचा रस्ता विकसित केल्याचा आरोप काही महिन्यांपूर्वी ठाणे मतदाता जागरण अभियानाच्या सदस्यांनी केला होता. ...
शहर अस्वच्छ करणा-यांवर दंड आकारून चाप बसवण्यासाठी ठाणे महापालिकेने २०१२ मध्ये तयार केलेल्या उपविधीला अखेर शासनाने मंजुरी दिली असून तिच्या अंमलबजावणीसाठी महापालिका आता २४५ सफाई मार्शलची नियुक्ती करणार आहे. ...
ठाणेकरांसाठी जीवनमरणाचा प्रश्न बनलेली क्लस्टर डेव्हलपमेंट योजना अखेर लागू केली असून धोकादायक इमारतीत जीव मुठीत धरून राहणा-या ठाणेकरांना ३०० चौरस फुटांपर्यंत हक्काची आणि सुरक्षित घरे विनामूल्य मिळणार आहेत. ...
ठाणे शहराला २४ बाय ७ पाणीपुरवठा होण्यासाठी आता महापालिकेने पावले उचलली आहेत. यानुसार, पाणीवितरण व्यवस्थेचे रिमॉडेलिंग, मीटर यंत्रणा बसवणे, जलवाहिन्या बदलणे या कामांसह आता महापालिका प्रथमच पाण्याचे आॅडिट करणार आहे. ...
शासनाच्या पारित केलेल्या आदेशानुसार आता ठाणे महापालिकेनेदेखील ३१ डिसेंबर २०१५ पूर्वी झालेली अनधिकृत बांधकामे दंड आकारून अधिकृत करण्याचे निश्चित केले आहे. ...
नऊ महिने रखडलेल्या प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदाची निवडणूक अखेर लागली आहे. ठाणे महापालिकेने येत्या २२ नोव्हेंबर रोजी ही निवडणूक घेण्याचे निश्चित केले आहे. ...
नऊ महिने रखडलेल्या प्रभाग समिती अध्यक्षपदांच्या निवडणुका अखेर लागल्या आहेत. येत्या २२ या निवडणुकीची प्रकिया पार पाडली जाणार असली तरी बुधवारी यासाठी अर्ज भरण्यात आले आहेत. त्यानुसार पाच प्रभाग समित्यांवर शिवसेना, एका ठिकाणी शिवसेना विरुध्द भाजपा तर कळ ...