गुजरातमध्ये २००१ मध्ये झालेल्या भूकंपावेळी ठाणे पालिकेतील अधिकारी आणि कर्मचाºयांची टीम तेथे मदतीसाठी गेली होती. त्यानंतर त्यांना एक वेतनवाढ देण्याचा ठराव त्यावेळेच्या महासभेने मंजूर केला होता. ...
दूरवरून येणा-या नागरिकांसाठी स्टेशन परिसरात रात्र निवारे उभारण्यात यावे, असे असतांनादेखील आपली कातडी वाचविण्यासाठी ठाणेमहापालिकेच्या काही अधिका-यांनी नौपाड्यातील भरवस्तीत ते उभारण्याचा घाट रचल्याचे उघड झाले ...
महापालिका मुख्यालयातील महिला शौचालयाची दुरावस्था झाल्याचा मुद्दा मंगळवारी झालेल्या महासभेत चांगलाच गाजला. जो पर्यंत शौचालयाची दुरुस्ती होत नाही, तो पर्यंत महासभेवर बहिष्कार घालण्याचा इशारा देत सर्व पक्षीय नगरसेविकांनी प्रशासनावर हल्लाबोल केला. ...
ठाणे - चालकांच्या भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा मुद्दा उपस्थित करीत सर्व पक्षीय नगरसेवकांनी ही भरती प्रक्रिया रद्द करण्याची मागणी लावून धरली. त्यानुसार पिठासीन अधिकारी तथा महापौर मीनाक्षी शिंदे यांनी ही भरती प्रक्रिया स्थगिती ठेवण्याचे आदेश प्र ...