ठाणे जिल्हा परिषद आणि चार पंचायत समितीत पक्षाचा दारूण पराभव झाल्यानंतर हताश झालेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांना गुजरात विधानसभेच्या निकालानंतर उभारी मिळाली आहे. ठाणे जिल्ह्यात काँग्रेस फारशी प्रभावी नसल्याने गुजराती, मारवाडी मतदार अजूनही भाजपासोबत असल ...
सव्वातीन वर्षांनी होत असलेल्या ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची चाहूल जेव्हा लागली, तेव्हा भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजकारणाचे संदर्भ देत अनेकांनी भाजपाचे विरोधक एकत्र येऊन त्या पक्षाचा विजयी रथ रोखू शकतात, असे भाकीत केले. पण तेव्हा ते अन ...
सिग्नलवर राहणा-या आणि सिग्नल शाळेत शिक्षणाचा श्रीगणेशा करणा-या या मुलांनी तयार केलेला ‘स्मार्ट सिग्नल’ हा विज्ञान प्रकल्प महापालिका शिक्षण विभागाच्या विज्ञान प्रदर्शनात सादर झाला ...
गेल्या काही दिवसांमध्ये बेकायदेशीर गावठी दारु अड्डयांवर सुरु असलेली राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई आता अधिक तीव्र करण्यात आली आहे. गुरुवारी संपूर्ण दिवसभरात भिवंडी, मुंब्रा आणि डायघर या खाडी किनारी परिसरातील सहा ठिकाणी धाडसत्र राबविण्यात आले. ...
ठाणे महापालिकेच्या राम गणेश गडकरी रंगायतनच्या प्रेक्षा गॅलरीच्या छताचा भाग कोसळल्याची घटना बुधवारी घडली. या घटनेनंतर आता हे नाट्यगृह वापरास योग्य आहे अथवा नाही ...
कल्याण लोकसभा मतदारसंघातील ठाणे महानगर पालिकेच्या सिमला पार्क येथील शाळेला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी महापालिका अधिकाऱ्यांसोबत भेट दिली. मराठी व उर्दू माध्यामाचे वर्ग या शाळेमध्ये भरतात. ...
ठाणे : जुन्या वाहनांच्या बदल्यात नवीन वाहने देण्याचे आमिष दाखवून ग्राहकांकडून आठ वाहने घेऊन त्यांची ५४ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी मुरलीधर (६२) तसेच त्यांची मुले नंदकुमार (२६) आणि प्रसाद तोंडलेकर (३६) यांना गुरुवारी नौपाडा पोलिसांनी अटक केली. त्यांन ...