कल्याण : विकासकामांच्या फाइल्स मंजूर केल्या जात नसल्याने स्थायी समितीचे सभापती राहुल दामले आणि भाजपाच्या नगरसेवकांनी आपल्या पदाचा सामूहिक राजीनामा देण्याचा इशारा केडीएमसीचे आयुक्त गोविंद बोडके यांना दिला आहे. दामले यांनी प्रशासनाला विचारात घेऊन अर्थस ...