लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
थायलंड

थायलंड, मराठी बातम्या

Thailand, Latest Marathi News

नशीब चमकलं! मासेमारी करणाऱ्या व्यक्तीला सापडला दुर्मीळ मोती, किंमत वाचून व्हाल अवाक्.... - Marathi News | Fisherman found precious orange pearl worth Rs 2 crore news from Thailand | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :नशीब चमकलं! मासेमारी करणाऱ्या व्यक्तीला सापडला दुर्मीळ मोती, किंमत वाचून व्हाल अवाक्....

हा मोती त्यांना समुद्राच्या आत नाही तर समुद्र किनाऱ्यावरच सापडला. हा मोती एक शिंपल्यात होता. त्याने आधी भावाला बोलवलं आणि त्याला हे बघायला सांगितलं. ...

अंचॅन प्रीलर्टला एवढी शिक्षा का? - Marathi News | Why such a punishment for Anchan Prelart? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अंचॅन प्रीलर्टला एवढी शिक्षा का?

Anchan Prelart News : अंचॅन प्रीलर्ट ही ६३ वर्षांची थाई महिला. माजी सनदी नोकर. तिला थायलंडमधील न्यायालयाने ४३ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा दिली आहे. तिचा गुन्हा काय? तर तिने २०१४ मधे थायलंडमधील राजेशाहीवर टीका करणारे एक पॉडकॉस्ट यूट्यूब आणि फेसबुक ...

इंटरनेट स्पीड यादीत भारताची घसरण; 'हा' देश ठरला जगात नंबर वन - Marathi News | india drops one rank in internet speed test on global mobile and fixed broadband speeds | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :इंटरनेट स्पीड यादीत भारताची घसरण; 'हा' देश ठरला जगात नंबर वन

मोबाइल आणि ब्रॉडबँड इंटरनेट स्पीड रँकिंगमध्ये भारताची मोठी घसरण झाली आहे. स्पीड टेस्ड ग्लोबल इंडेक्स Ookla ने याबाबत एक अहवाल दिला आहे. त्यात ही माहिती देण्यात आली आहे. ...

सायना नेहवाल, एचएस प्रणॉय यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह; १० दिवसांच्या आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला - Marathi News | Saina Nehwal has tested positive for Covid-19 ahead of the Thailand Open 2021 that was to start today | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सायना नेहवाल, एचएस प्रणॉय यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह; १० दिवसांच्या आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला

कोरोना काळात बंद झालेल्या बॅडमिंटन स्पर्धांना आजपासून सुरुवात होत आहे. थायलंड ओपन २०२१ ( YonexThailandOpen2021) स्पर्धेसाठी भारतीय खेळाडू सज्ज झाले आहेत. ...

VIDEO : अपघातात जखमी झालं होतं हत्तीचं पिल्लू, या व्यक्तीने 'असं' दिलं त्याला जीवनदान... - Marathi News | Thai rescuer saves baby elephant who hit by motorbike by cpr | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : अपघातात जखमी झालं होतं हत्तीचं पिल्लू, या व्यक्तीने 'असं' दिलं त्याला जीवनदान...

ही घटना आहे थायलॅंडची. हत्तीच्या पिल्लाचा अपघात झाला होता. ज्यानंतर रेस्क्यू करणाऱ्या एका व्यक्तीने हत्तीच्या पिल्लाला सीपीआर दिला आणि त्याचा जीव वाचवला. ...

मच्छिमाराचं रातोरात बदललं नशीब, व्हेलच्या उलटीतून मिळणार 'इतके' कोटी रूपये... - Marathi News | Thailand beach whale vomit 25 crore | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मच्छिमाराचं रातोरात बदललं नशीब, व्हेलच्या उलटीतून मिळणार 'इतके' कोटी रूपये...

इथे एक मासेमारी करणारी व्यक्ती रातोरात कोट्यधीश झाली आहे. या व्यक्तीच्या हाती व्हेल माशाची उलटी लागली आहे ज्याने तो आता श्रीमंत झाला आहे. ...

VIDEO : मिस थायलॅंडसाठी फोटोशूट करत होत्या ३० मॉडल्स, फोटो क्लिक करणार इतक्यात पूल खाली पडला! - Marathi News | Miss Thailand beauty contestants 30 models fell into a dirty-pond after the bridge collapsed video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : मिस थायलॅंडसाठी फोटोशूट करत होत्या ३० मॉडल्स, फोटो क्लिक करणार इतक्यात पूल खाली पडला!

कॅमेरामन फोटो क्लिक करण्यासाठी रेडी होता. अशातच तो पूल पडला आणि सोबतच सर्व मॉडेल्स पुलासह पाण्यात पडल्या. ...

पठ्ठ्यानं कुत्रासमोर ठेवला नकली वाघ; अन कुत्र्यानं दिली 'अशी' जबरदस्त रिएक्शन, पाहा व्हिडीओ - Marathi News | Thailand youtuber pranking animals with a stuffed tiger toy video went viral gained millions of views | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :पठ्ठ्यानं कुत्रासमोर ठेवला नकली वाघ; अन कुत्र्यानं दिली 'अशी' जबरदस्त रिएक्शन, पाहा व्हिडीओ

Viral Video in Marathi : वाघाला कुत्र्यासमोर ठेवल्यानंतर कुत्र्याने जी रिएक्शन दिली ती पाहून अनेकांना हसू आले आहे. ...