लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वस्त्रोद्योग

वस्त्रोद्योग

Textile industry, Latest Marathi News

सोलापुरातील यंत्रमाग कामगारांच्या वेतनवाढीचा करार तीन संघटनांना मान्य - Marathi News | Three organizations agree to pay salaries to Solapur workers | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील यंत्रमाग कामगारांच्या वेतनवाढीचा करार तीन संघटनांना मान्य

सोलापूर : एकोणीस महिन्यांपासून रखडलेला यंत्रमाग कामगारांच्या वेतनवाढीचा करार अखेर मंगळवारी रात्री झालेल्या बैठकीत करण्यात आला. १०० कार्डास दहा ... ...

मजुरीत ५० टक्के वाढ न दिल्यास सोलापुरातील यंत्रमाग बंद; ‘लालबावटा’चा निर्णय  - Marathi News | Solar power plant closes if not 50% increase in wages; The decision of 'Lalbawata' | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मजुरीत ५० टक्के वाढ न दिल्यास सोलापुरातील यंत्रमाग बंद; ‘लालबावटा’चा निर्णय 

सोलापूर : यंत्रमाग कामगारांची मजुरी गेल्या एकोणीस महिन्यांपासून वाढविण्यात आली नाही. यामुळे कामगारांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून, २७ ... ...

Smart solapur ; सोलापुरातील ५० यंत्रमाग कारखाने झाले अपग्रेड - Marathi News | Smart Solapur; Upgradation of 50 powerloom factories in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Smart solapur ; सोलापुरातील ५० यंत्रमाग कारखाने झाले अपग्रेड

महेश कुलकर्णी सोलापूर : चादर आणि टॉवेलसाठी प्रसिद्ध असलेल्या सोलापूरचा पॉवरलूम उद्योग आता हळूहळू कात टाकतोय. भारतासह संपूर्ण जगाला ... ...

बजेट आपल्या मनातलं; ‘टफ’ स्कीमसाठी दहाऐवजी तीस टक्के अनुदानाची अपेक्षा - Marathi News | Budget your mind; Expected Tough Scheme for Taka instead of Taka 30% | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बजेट आपल्या मनातलं; ‘टफ’ स्कीमसाठी दहाऐवजी तीस टक्के अनुदानाची अपेक्षा

महेश कुलकर्णी  सोलापूर : अर्थसाहाय्य आणि लालफितीतील योजनांमुळे सोलापूरचा यंत्रमाग उद्योग पिछाडीवर गेला असून, केंद्र सरकारने येत्या लेखानुदानात सर्व ... ...

नागपूरनजीकच्या कोराडी येथे १६९ हेक्टर परिसरात टेक्स्टाईल पार्क - Marathi News | Textile park in 169 hectare area in Koradi, Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरनजीकच्या कोराडी येथे १६९ हेक्टर परिसरात टेक्स्टाईल पार्क

कोराडी परिसरातील महाजेनकोच्या अतिरिक्त १६९ हेक्टर जागेवर टेक्स्टाईल पार्कच्या निर्मितीसंदर्भातील संपूर्ण प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी येत्या १५ दिवसात तयार करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्यात. ...

सोलापूरकरांच्या स्वप्नातील प्रकल्पाला केंद्र सरकारची मंजुरी मिळताच अनेकांचे ‘डोळे पांढरे’ - Marathi News | Many of the eyes of Solapur's dream project were approved by the Central Government. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरकरांच्या स्वप्नातील प्रकल्पाला केंद्र सरकारची मंजुरी मिळताच अनेकांचे ‘डोळे पांढरे’

महेश कुलकर्णी सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथील नियोजित एशियाटिक पार्कची मंजुरी केंद्र शासनाने रद्द करण्यामागे तब्बल १३ ... ...

बंगळुरूमधील युनिफॉर्म प्रदर्शनाचे फलित ; दहा कंपन्यांची सोलापुरात होणार गुंतवणूक - Marathi News | The result of Uniform exhibition in Bangalore; Ten companies will invest in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बंगळुरूमधील युनिफॉर्म प्रदर्शनाचे फलित ; दहा कंपन्यांची सोलापुरात होणार गुंतवणूक

सोलापूर : येथील युनिफॉर्म मॅन्युफॅक्चर असोसिएशन, सोलापूर कापड उत्पादक संघ आणि महाराष्ट्र वस्त्रोद्योग मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने बंगळुरूमध्ये आयोजित ... ...

प्रकल्प उभारणीस विलंब; कुंभारी येथील एशियाटिक पार्कची मान्यता रद्द - Marathi News | Delay in project construction; The approval of Asiatic Park in Kumbhari will be canceled | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :प्रकल्प उभारणीस विलंब; कुंभारी येथील एशियाटिक पार्कची मान्यता रद्द

सोलापूर : केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाने कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर ) येथील नियोजित एशियाटिक को-आॅपरेटिव्ह टेक्स्टाईल पार्कची मान्यता रद्द केली ... ...