वस्त्रोद्योग, मराठी बातम्या FOLLOW Textile industry, Latest Marathi News
कोरोनाच्या दहशतीखाली टेक्स्टाईल उद्योग; ५० टक्के निर्यात ठप्प; शंभर कोटींहून अधिक पेमेंट थकले ...
शटललेस यंत्रमागावर उत्पादन सुरू; काही उद्योजक यंत्रमाग उद्योगातून बाहेर पडताहेत ...
तेलंगणा सरकारकडून सोलापूरच्या उद्योजकांचे कौतुक; चादर अन् टेरी टॉवेलचे उत्पादन वाढले ...
सोलापुरी प्रेझेंटेशनवर गारमेंट असोसिएशनने व्यक्त केली खंत; आंतरराष्ट्रीय गारमेंट प्रदर्शनाचे अनुभव कथन ...
उत्पादक, विक्रेते, मार्केटिंगवाल्यांची साखळी; अधिकृत ब्रँडवाल्यांची वाढली डोकेदुखी, बाजारात बसतोय मोठा फटका ...
कापूस ते कापड वस्त्रोद्योगांना चालना देण्यासाठी राज्यात ५११ प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले होते. ...
राज्यातील लघु उद्योजकांना दिली ऑफर ; १७ डिसेंबरपासून मुंबईत गारमेंट प्रदर्शन ...
महावितरणकडून वस्त्रोद्योग युनिटला वीजदरात एकूण २२५ कोटींची सवलत मिळाली आहे. यामध्ये सर्वाधिक खासगी सूतगिरण्यांना ६१.१४ कोटी आणि सहकारी सूतगिरण्यांना ३७.२६ कोटींची सवलत मिळाली. ही सवलत वर्षाला १२०० कोटींपर्यंत मिळण्याची शक्यता आहे. ...