सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा "आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत! इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले... BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत... इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित १०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले? खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं विधान सातारा - सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीवेळी भजपाने राष्ट्रवादी, शिंदेसेनेचे सदस्य फोडले
Tesla American electric vehicle, फोटो FOLLOW Tesla, Latest Marathi News टेस्ला ही इलेक्ट्रीक कार Tesla American electric vehicle बनविण्यात अग्रेसर असलेली कंपनी आहे. अमेरिकेत या कारना मोठी मागणी आहे. टेस्लाच्या कार महागड्या आणि प्रिमिअम श्रेणीमध्ये मोडतात. एलम मस्क हे या कंपनीचे मालक आहेत. ही कंपनी आता बंगळुरूमध्ये प्रकल्प सुरु करणार आहे. Read More
मंगळवारी मोठी नेटवर्थमध्ये मोठी वाढ झालेल्या मस्क यांना बुधवारी मात्र मोठा फटका बसला. ...
इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्ला लवकरात लवकर भारतात येण्यास तयार असल्याचं मस्क यांनी मोदी यांच्या भेटीनंतर सांगितलं. ...
Cheap Tesla Car: गेल्या काही महिन्यांपासून भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी आणि विक्री झपाट्याने वाढत आहे. यातच इलॉन मस्क यांनी मोठी माहिती दिली आहे. ...
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांच्या टेस्ला या इलेक्ट्रीक कारची अनेक जण वाट पाहत आहेत. परंतु भारतात टेस्लाच्या कार्स अद्याप लाँच झालेल्या नाहीत. ...
एलन मस्कची टेस्ला कंपनी भारतात एन्ट्री करण्यास उत्सुक असली, तरी मोदी सरकारने ठेवलेली अट पूर्ण होऊ शकेल का, ते पाहावे लागणार आहे. ...
टेस्लाने मेड इन चायना वाहने भारतात डंप करण्याऐवजी येथे कारखाना उभारण्याचा विचार करावा, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच सांगितले आहे. ...
Tesla Electric Car : अनेक जण टेस्लाची कार भारतात लाँच होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. ...
Tesla Autopilot Project : एलन मस्क यांनी नुकतीच केली घोषणा. ...