Crime News: 'अल कायदा' या जागतिक दहशतवादी संघटनेचा कथित समर्थक असलेल्या जुबेर हंगरगेकर याच्या मोबाइल आणि लॅपटॉपमधील आक्षेपार्ह फाइलची तपासणी सुरू आहे. ...
Delhi Red Fort blast: तपास यंत्रणांच्या हाती लागलेल्या माहितीनुसार, या स्फोटामागील मुख्य सूत्रधार डॉ. उमर उन नबी असल्याचे उघड झाले आहे. नबी हा जैश-ए-मोहम्मद (JeM) या दहशतवादी मॉड्यूलशी संबंधित होता आणि तो तुर्कस्तानस्थित 'उकासा' नावाच्या हँडलरच्या सं ...
Delhi Blast : फरिदाबाद टेरर मॉड्यूल आणि दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटाच्या चौकशीत एक नवीन नाव समोर आलं आहे ते म्हणजे डॉ. निसार उल हसन. ...
Delhi Blast : दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण देश हादरून गेला. या स्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला असून २५ जण जखमी झाले आहेत. ...
या सर्व कारचा वापर ६ डिसेंबर रोजी विविध ठिकाणी दहशतवादी हल्ल्यांसाठी करण्यात येणार होता. महत्वाचे म्हणजे, हल्ल्यांसाठी जी ठिकाणे निवडण्यात आली होती, त्यांतील ६ ठिकाणे एकट्या एकट्या दिल्लीत होती, असे सांगण्यात येत आहे. ...
अल-फलाह विद्यापीठ हे फरीदाबादच्या धौज गावात आहे. खरे तर, लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवून आणणारा डॉ. उमर नबी हा याच विद्यापीठात कार्यरत होता. यामुळे हे विद्यापीठ चर्चेत आले आहे. याशिवाय त्याचे दोन सहकारी, डॉ. मुजम्मिल शकील आणि डॉ. शाहीन शाहिद हे दोघेही या ...