लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवादी

दहशतवादी

Terrorist, Latest Marathi News

मसूद अझहरला 'जी' म्हटल्यानं स्मृती इराणींनी राहुल गांधींवर केली टीका - Marathi News | Nation is shocked Rahul Gandhi addressed Masood Azhar with respect: Smriti Irani | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :मसूद अझहरला 'जी' म्हटल्यानं स्मृती इराणींनी राहुल गांधींवर केली टीका

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दहशतवादी मसूद अझहरला 'जी' म्हटल्यामुळे केंद्रीय मंत्री स्मृति इराणी यांनी राहुल गांधींवर टीका केली ... ...

गेल्या 21 दिवसांत पुलवामाच्या मास्टरमाइंडसह 18 दहशतवाद्यांचा खात्मा, लष्कराची माहिती - Marathi News | In the last 21 days, the elimination of 18 terrorists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गेल्या 21 दिवसांत पुलवामाच्या मास्टरमाइंडसह 18 दहशतवाद्यांचा खात्मा, लष्कराची माहिती

पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यामुळे डगमगून न जाता भारतीय लष्कराने या हल्ल्यानंतर गेल्या 21 दिवसांमध्ये काश्मीर खोऱ्यात 18 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. ...

काश्मिरात खदखद , उर्वरित देशात शांतता... - Marathi News | violance in Kashmir, peace in the country ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काश्मिरात खदखद , उर्वरित देशात शांतता...

२०१४ ते २०१९  या कालावधीत देशाच्या अंतर्गत भागात असे दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण जवळजवळ नव्हते़. परंतु ;जम्मू काश्मीरमध्ये मात्र गोळीला गोळीने उत्तर या धोरणामुळे दहशतवादी घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते़... ...

सुरक्षा जवानांकडून पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाइंडसह तीन दहशतवाद्यांचा खात्मा  - Marathi News | an encounter broke out between security forces and militants in jammu and kashmir pulwama | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुरक्षा जवानांकडून पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाइंडसह तीन दहशतवाद्यांचा खात्मा 

दक्षिण काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलाचा जवानांनी चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. ...

२३ वर्षीय मुदसिरने आखली पुलवामा हल्ल्याची योजना - Marathi News | The 23-year-old Mudassir planned the attack on Pulwama | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२३ वर्षीय मुदसिरने आखली पुलवामा हल्ल्याची योजना

पुरविले वाहन, स्फोटके; एनआयएकडून शोध सुरू ...

पुलवामा हल्ल्याच्या एक दिवस आधीच पाकिस्तानला ब्लॅकलिस्टमध्ये टाकलं - Marathi News | One day before the Pulwama attack, Pakistan had a blacklist | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुलवामा हल्ल्याच्या एक दिवस आधीच पाकिस्तानला ब्लॅकलिस्टमध्ये टाकलं

अमेरिकेच्या न्यूयॉर्क टाइम्सच्या दैनिकाने पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना बळ दिलं जात असल्याचं सांगितले. तसेच यूरोपीय संघाने पुलवामा हल्ल्याच्या एक दिवस अगोदरच पाकिस्तान राष्ट्राला हाय-रिस्क सूचीमध्ये टाकलं होतं. ...

दहशतवाद प्रशिक्षणाचे पाकमध्ये २२ तळ सक्रिय - Marathi News | In the panic terrorism training 22 seats are active | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दहशतवाद प्रशिक्षणाचे पाकमध्ये २२ तळ सक्रिय

पाकिस्तानात ‘जैश-ए-महंमद’च्या नऊ तळांसह २२ दहशतवाद प्रशिक्षण तळ सक्रिय आहेत. ...

जम्मूमध्ये बॉम्बस्फोट; एक तरुण ठार, ३२ जखमी - Marathi News | Bomb blast in Jammu; One young killed, 32 injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मूमध्ये बॉम्बस्फोट; एक तरुण ठार, ३२ जखमी

संशयित दहशतवाद्यांनी गुरुवारी जम्मू शहरातील एका बसस्थानकावर केलेल्या हातबॉम्बच्या (ग्रेनेड) हल्ल्यात एक १७ वर्षांचा मुलगा ठार झाला, तर ३२ जण जखमी झाले. ...