Next

मसूद अझहरला 'जी' म्हटल्यानं स्मृती इराणींनी राहुल गांधींवर केली टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 08:49 AM2019-03-12T08:49:43+5:302019-03-12T08:50:43+5:30

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दहशतवादी मसूद अझहरला 'जी' म्हटल्यामुळे केंद्रीय मंत्री स्मृति इराणी यांनी राहुल गांधींवर टीका केली ...

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दहशतवादी मसूद अझहरला 'जी' म्हटल्यामुळे केंद्रीय मंत्री स्मृति इराणी यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे.