लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवादी

दहशतवादी

Terrorist, Latest Marathi News

जम्मू-काश्मिरातील दहशतवादी फंडिंगविरुद्ध कठोर कारवाई करा - Marathi News | Take strong action against terrorist funding in Jammu and Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मिरातील दहशतवादी फंडिंगविरुद्ध कठोर कारवाई करा

दहशतवाद आणि दहशतवादी यांना कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही, असे स्पष्ट करतानाच दहशतवाद्यांना पुरविल्या जाणाऱ्या पैशांविरुद्ध (फंडिंग) कठोर कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहेत. ...

अमित शहांचा जम्मू काश्मीर दौरा; 30 वर्षात पहिल्यांदाच असं घडलं की... - Marathi News | Amit Shah In J&K First Time In 30 Years No Kashmir Bandh On Home | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शहांचा जम्मू काश्मीर दौरा; 30 वर्षात पहिल्यांदाच असं घडलं की...

शहा यांच्या दौऱ्याचं विशेष म्हणजे फुटिरतावादी नेत्यांकडून बुधवारी कोणत्याही प्रकारे बंद पुकारला गेला नाही. हुर्रियत कॉन्फेरन्सच्या सैय्यद अली शाह गिलानी असो वा मीरवाईज उमर फारुक कोणत्याही संघटनांकडून बंदचं आवाहन करण्यात आलं नाही ...

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे दोन गट आपसात भिडले, गोळीबारात एकाचा मृत्यू़ - Marathi News | Two groups of terrorists clashed in Kashmir, one killed in firing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे दोन गट आपसात भिडले, गोळीबारात एकाचा मृत्यू़

काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांच्या दोन गटांनी एकमेकांवर गोळीबार केल्याची बाब समोर आली आहे. ...

पुलवामातील त्रालमध्ये सुरक्षा यंत्रणा आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; 1 दहशतवादी ठार - Marathi News | An exchange of fire between terrorists and security forces is underway in forests of Tral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुलवामातील त्रालमध्ये सुरक्षा यंत्रणा आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; 1 दहशतवादी ठार

आज सकाळी त्राल परिसरात सर्च ऑपरेशन सुरु असताना दहशतवाद्यांकडून भारतीय जवानांवर गोळीबारी करण्यात आली ...

'अवघ्या 90 सेकंदात उद्ध्वस्त केले दहशतवादी तळ; भारताने शिकविला पाकला धडा' - Marathi News | The terrorists were destroyed in just 90 seconds, IAF Pilot Who Successfully Completed Mission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अवघ्या 90 सेकंदात उद्ध्वस्त केले दहशतवादी तळ; भारताने शिकविला पाकला धडा'

26 फेब्रुवारीच्या रात्री आम्ही मिराज 2000 या विमानात स्पाइस 2000 मिलाइल बॉम्ब भरुन लोड केलं होतं. मिसाईलमध्ये टार्गेट कोड फिड केला. त्या रात्री 2 च्या दरम्यान आम्ही उड्डाण घेतलं होतं. ...

पनवेलमध्ये वाढताहेत दहशतवादी कारवाया - Marathi News | Terrorist activities growing in Panvel | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेलमध्ये वाढताहेत दहशतवादी कारवाया

सहा महिन्यांतील तिसरी घटना ...

मेरा शेर बेटा कहाँ गया... तिरंग्यात लपेटून मुलगा येताच आईने फोडला हंबरडा - Marathi News | Where did my lion son go? When the boy came wrapped in a tricolor, the mother smashed his voice of martyr ketan sharma | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मेरा शेर बेटा कहाँ गया... तिरंग्यात लपेटून मुलगा येताच आईने फोडला हंबरडा

केतन शर्मा यांचे पार्थिव मंगळवारी त्यांच्या मेरठ येथील राहत्या घरी पोहोचले. ...

पुलवामा हल्ल्याचा बदला पूर्ण; जैशचा कमांडर सज्जाद भटला लष्कराने धाडलं यमसदनी  - Marathi News | JeM terrorists Sajjad Maqbool Bhat who were involved in Pulwama terrorist attack have been neutralized by the security forces | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुलवामा हल्ल्याचा बदला पूर्ण; जैशचा कमांडर सज्जाद भटला लष्कराने धाडलं यमसदनी 

अनंतनाग परिसरात सकाळपासून सुरु असलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये एक भारतीय जवान शहीद झाला आहे. सुरक्षा यंत्रणांची अद्यापही परिसरात शोधमोहीम सुरु आहे. ...