लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवादी

दहशतवादी

Terrorist, Latest Marathi News

पवारांच्या 'त्या' विधानावरुन शिवसेनेने केलं भाजपाला टार्गेट; आमच्या चिंतेचे कारण हेच आहे - Marathi News | ... So the BJP would have reached 'three hundred'? Shiv Sena made BJP target on Pawar's statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पवारांच्या 'त्या' विधानावरुन शिवसेनेने केलं भाजपाला टार्गेट; आमच्या चिंतेचे कारण हेच आहे

पाकिस्तान घाबरले आहे, लटपटले आहे व बालाकोटच्या हल्ल्यानंतर अखेरच्या घटका मोजू लागले आहे, असे जे चित्र रंगवले गेले त्याला छेद देणारे विधान लष्करप्रमुखांनी केले व त्याचा संबंध विरोधकांनी महाराष्ट्राच्या निवडणुकांशी जोडला आहे. ...

अमेरिकेत पाक पंतप्रधान इम्रान खान यांनी दहशतवादावर केला धक्कादायक खुलासा; म्हणाले... - Marathi News | Pakistan Army, Isi Had Trained Al Qaeda Terrorists Prior To 9/11, Admits Pak Pm Imran Khan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत पाक पंतप्रधान इम्रान खान यांनी दहशतवादावर केला धक्कादायक खुलासा; म्हणाले...

यावेळी इम्रान खानला विचारण्यात आले की, अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनला ऐबटाबादमध्ये यूएस नेवी सील्सच्या जवानांकडून मारण्यात आले. या घटनेची पाकिस्तान सरकारने चौकशी का केली नाही? ...

LoCजवळ 500 दहशतवादी सक्रीय, सुरक्षा दलाला हायअलर्ट - Marathi News | Security forces on high alert along LoC as 500 terrorists waiting to sneak into Kashmir: Sources | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :LoCजवळ 500 दहशतवादी सक्रीय, सुरक्षा दलाला हायअलर्ट

पाकिस्तान जम्मू-काश्मीर खोऱ्यात शांतता भंग करण्याच्या प्रयत्नात आहे.  ...

पंजाबमध्ये शस्त्रास्त्र पाठवण्यासाठी पाकिस्तानकडून ड्रोनचा वापर - कॅप्टन अमरिंदर सिंग - Marathi News | Pakistan using drones to deliver weapons, say Punjab Police; CM orders probe | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबमध्ये शस्त्रास्त्र पाठवण्यासाठी पाकिस्तानकडून ड्रोनचा वापर - कॅप्टन अमरिंदर सिंग

पाकिस्तान ड्रोनचा वापर हा पंजाबमध्ये शस्त्रास्त्र पाठवण्यासाठी करत असल्याचे पंजाब पोलिसांना तपासात आढळले आहे. ...

बालाकोटमध्ये दहशतवादी तळ पुन्हा सक्रिय - Marathi News | Terrorist base reactivated in Balakot | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बालाकोटमध्ये दहशतवादी तळ पुन्हा सक्रिय

सध्या बालाकोटमध्ये ४० दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे ...

मोठं दहशतवाद्यांचे रॅकेट उध्वस्त; पंजाब पोलिसांची कारवाई - Marathi News | Big terrorist racket crackdown; Punjab police action | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोठं दहशतवाद्यांचे रॅकेट उध्वस्त; पंजाब पोलिसांची कारवाई

या दहशतवाद्यांकडे खूप मोठा शस्त्रसाठा सापडला आहे. ...

३ वर्षांपासून वाँटेड असलेल्या दहशतवाद्याच्या मुसक्या एटीएसने आवळल्या - Marathi News | Jarkhand ATS arrested terrorist who was wanted since 3 years | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :३ वर्षांपासून वाँटेड असलेल्या दहशतवाद्याच्या मुसक्या एटीएसने आवळल्या

मुजाहिरी हा भारतीय उपखंडातील तरुणांना जिहादसाठी तयार तसेच प्रेरित करत होता.  ...

Jammu And Kashmir : तब्बल 60 विदेशी दहशतवाद्यांची घुसखोरी - Marathi News | Jammu And KashmirJammu And Kashmir 60 foreign militants infiltrated into J&K, says State police chief | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : तब्बल 60 विदेशी दहशतवाद्यांची घुसखोरी

गेल्या महिनाभरात तब्बल 60 विदेशी दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये घुसले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...