लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवादी

दहशतवादी

Terrorist, Latest Marathi News

गस्ती वाहनावर दहशतवादी हल्ला; तीन दहशतवाद्यांचा खात्मा; एक जवान शहीद - Marathi News | Terrorist attack on patrol vehicle; three terrorists killed; one martyr | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गस्ती वाहनावर दहशतवादी हल्ला; तीन दहशतवाद्यांचा खात्मा; एक जवान शहीद

गस्तीवरील जवानांच्या वाहनावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. ...

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून बस अडवण्याचा प्रयत्न, जवानांबरोबर चकमक सुरू - Marathi News | jammu kashmir two suspicious individuals tried to stop a civil bus in batote | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून बस अडवण्याचा प्रयत्न, जवानांबरोबर चकमक सुरू

जम्मू-काश्मीरमधल्या बटोटमध्ये दहशतवादी अन् सुरक्षा जवानांमध्ये चकमक सुरू आहे. ...

दहशतवादांविरोधात सर्वांनी एकत्रित लढायला हवे: नरेंद्र मोदी - Marathi News | All must fight together against terrorism: Narendra Modi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दहशतवादांविरोधात सर्वांनी एकत्रित लढायला हवे: नरेंद्र मोदी

दहशतवाद हा एका देशात नाही तर संपूर्ण जगभरात असून दहशतवाद मानवतेला सर्वात जास्त आव्हानांपैकी एक असल्याचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शुक्रवारी) संयुक्त राष्ट्राच्या महासभेत सांगितले आहे. ...

समुद्रमार्गे दहशतवादी हल्ल्यास सामोरे जाण्यास भारत सज्ज - Marathi News | Ready To Face Terror Threats Along Coastline | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :समुद्रमार्गे दहशतवादी हल्ल्यास सामोरे जाण्यास भारत सज्ज

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले आहे.  ...

पाकने ड्रोनद्वारे भारतात टाकल्या रायफली; चिनी बनावटीच्या आठ ड्रोनचा केला वापर - Marathi News | Pak launches drone rifles in India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकने ड्रोनद्वारे भारतात टाकल्या रायफली; चिनी बनावटीच्या आठ ड्रोनचा केला वापर

काश्मिरी अतिरेक्यांना खलिस्तानींची मदत ...

पाकव्याप्त काश्मीरवर पुढील आठ-दहा दिवसांत भारत हल्ला करण्याची शक्यता; पाकिस्तानला धास्ती - Marathi News | India likely to attack Pak-occupied Kashmir in next 8 to 10 days; Afraid of Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकव्याप्त काश्मीरवर पुढील आठ-दहा दिवसांत भारत हल्ला करण्याची शक्यता; पाकिस्तानला धास्ती

काश्मीरच्या विभाजन आणि 370 रद्द करण्यावरून पाकिस्तान भारताला युद्धाची धमकी देत होता. ...

जैशचे 8 ते 10 दहशतवादी आत्मघाती हल्ल्याच्या तयारीत, सीमारेषेवरील हवाईतळांवर ऑरेंज अलर्ट - Marathi News | IAF bases in Srinagar, Awantipora have been put on high alert at orange level | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जैशचे 8 ते 10 दहशतवादी आत्मघाती हल्ल्याच्या तयारीत, सीमारेषेवरील हवाईतळांवर ऑरेंज अलर्ट

पाकिस्तानच्या सीमेलगतच्या भागात असलेल्या हवाई तळांवर जैश ए मोहम्मदचे 8 ते 10 दहशतवादी आत्मघाती हल्ल्याच्या तयारीत असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. ...

मोदी, डोवाल यांच्यावर हल्ल्याचा जैशचा कट, दहशतवाद्यांचे विशेष पथक पाठवण्याचा डाव - Marathi News | Jaish-e-mohmmed want's to target PM Narendra Modi & NSA Ajit Doval | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी, डोवाल यांच्यावर हल्ल्याचा जैशचा कट, दहशतवाद्यांचे विशेष पथक पाठवण्याचा डाव

जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय पाकिस्तान आणि पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. ...