लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवादी

दहशतवादी

Terrorist, Latest Marathi News

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्यावर १०० कोटी वाया गेले नाहीत; 'असा' आहे भारताचा जागतिक प्लॅन - Marathi News | Donald Trump: 100 crore Not wasted on Donald Trump visit; India And America Working On Big Plans | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्यावर १०० कोटी वाया गेले नाहीत; 'असा' आहे भारताचा जागतिक प्लॅन

Donald Trump: भारत आणि अमेरिका यांच्यात काही मुद्द्यावर निश्चित मतभेद कायम राहतील. अमेरिकेसोबत ट्रेड डील  झाली नसली तरी काही गोष्टींवर दोन्ही देशाचं सहमत आहे. ...

खळबळजनक! पंचतारांकित हॉटेल उडवून देण्याच्या धमकीचा आयएसआयने पाठवला मेल  - Marathi News | Sensational! LeT terrorist sent threatening mail to five-star hotel located at Mira road | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! पंचतारांकित हॉटेल उडवून देण्याच्या धमकीचा आयएसआयने पाठवला मेल 

बुधवारी हॉटेल बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा मेल 'लश्कर-ए-तोयबा' या दहशतवादी संघटनेच्या नावाने प्राप्त झाला होता. ...

काश्मिरात ३ अतिरेक्यांचा खात्मा,‘लष्कर’च्या एका दहशतवाद्यास अटक - Marathi News | Kashmir: Three militants death in Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मिरात ३ अतिरेक्यांचा खात्मा,‘लष्कर’च्या एका दहशतवाद्यास अटक

मोहिमेदरम्यान अतिरेकी आणि सुरक्षादलादरम्यान चकमक उडाली ...

Jammu And Kashmir : त्राल चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | Jammu And Kashmir The 3 terrorists killed in encounter in Tral of Pulwama district | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : त्राल चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरच्या पुलवामामधील त्रालमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे. या चकमकीदरम्यान तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. ...

अजय वॉरियर -2020! दहशतवाद्यांशी लढण्यासाठी भारत अन् यूकेचं सैन्य सज्ज - Marathi News | India, UK begin Ajay Warrior joint counter-terror Army exercises | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :अजय वॉरियर -2020! दहशतवाद्यांशी लढण्यासाठी भारत अन् यूकेचं सैन्य सज्ज

जैश - ए - मोहम्मदच्या दहशतवाद्याच्या आवळल्या मुसक्या  - Marathi News | Jashn - E - Mohammed's terrorist arrested from avantipora | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जैश - ए - मोहम्मदच्या दहशतवाद्याच्या आवळल्या मुसक्या 

या दहशतवाद्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

RSS कार्यालय अन् हिंदू नेते दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; गुप्तचर यंत्रणेचा खळबळजनक दावा - Marathi News | Intel input claims RSS offices, leaders can be attacked by global terror groups | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :RSS कार्यालय अन् हिंदू नेते दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; गुप्तचर यंत्रणेचा खळबळजनक दावा

येत्या काही दिवसात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यालय, पोलीस स्टेशन, काही नेते हे आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहेत. ...

ISISच्या संशयित दहशतवाद्याच्या जामीन अर्जावर ६ आठवड्यात निर्णय द्या - Marathi News | Give decision on ISIS 'suspected terrorist's bail application in 6 weeks | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ISISच्या संशयित दहशतवाद्याच्या जामीन अर्जावर ६ आठवड्यात निर्णय द्या

विशेष NIA कोर्टाला मुंबई हायकोर्टाने दिले आदेश ...