दिलबाग सिंग म्हणाले की, घुसखोरीसाठी दहशतवादी मोठ्या संख्येने जमले आहेत. राजौरी-पूंछ भागात त्यांनी केलेले असे दोन ते तीन प्रयत्न सैन्याने उधळून लावले आहेत. ...
जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरीच्या उद्देशाने मोठ्या संख्येने दहशतवादी सीमेपलीकडे जमले आहेत. काश्मीर खोऱ्यात घुसखोरीच्या यापूर्वीही चार घटना झाल्या आहेत ...
जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा दलाला मोठं यश मिळालं असून श्रीनगरच्या नवाकडल भागात झालेल्या चकमकीनंतर दोन हिजबुल मुजाहिद्दीन दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले. ...
पुलवामा येथील चकमकीत भारतीय लष्कराने हिज्बुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडर रियाझ नायकू याचा खात्मा केला आहे. नायकू हा हिज्बुल मुजाहिद्दीनच्या जम्मू काश्मीरमधील टॉप कमांडरपैकी एक होता. ...
जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कराच्या कारवाईनंतर पाकिस्तानविरोधात प्रॉक्सी युद्ध (सर्जिकल स्ट्राइक) सुरू होण्याची भीती आहे, असे ट्विट करत इम्रान खान यांनी भारतावर गंभीर आरोप केले आहेत. ...
रियाज नायकू (३५) हा खासगी शाळेत गणिताचा शिक्षक होता. ज्या खेड्यात त्याने २०१२ मध्ये दहशतवादी मार्गाने जायचे ठरवले त्याच खेड्यात तो पाच तास चाललेल्या चकमकीत मारला गेला. ...
काश्मिरातील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आणि हिज्बुल मुजाहिदीनचा टॉप कमांडर रियाज नायकूचा भारतीय जवानांनी पुलवामा जिल्ह्यातील बेगपोरा येथे झालेल्या चकमकीत खात्मा केला. रियाज नायकू A++ कॅटेगिरीतील दहशतवादी होता. ...