माओवादी समूहांनी शस्त्रास्त्रे व आयईडी हाताळण्यासाठी छत्तीसगढ व झारखंडमध्ये १२ वर्षांपर्यंतच्या बालकांना जबरदस्तीने भरती केले आहे. ते कधी कधी त्यांचा वापर मानवी ढाल म्हणूनही करतात. ...
दहशतवादी संघटनांसाठी पाकिस्तान आश्रयस्थान असल्याने जानेवारी २०१८ मध्ये पाकिस्तानला दिली जाणारी मदत रोखण्याचा अमेरिकेचा निर्णय २०१९ मध्येही प्रभावी राहिला. ...
चकमकीत ठार झालेल्या जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांकडून एम -4 कार्बाईन रायफल मिळाली आहे. अशी शस्त्र पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना पाठवले जात आहे. याचे कारण हे अमेरिकन शस्त्र चालविण्याचे दहशतवाद्यांना चांगले प्रशिक्षण मिळाले आहे. हे त्याचे आवडते हत्यार ब ...
काश्मीरमध्ये पकडलेला दहशतवादी सलमान खुर्शीद वानी याने बागपत इन्स्टिट्यूटमध्ये टेक्निशियनचे शिक्षण घेतले. वााानी इन्स्टिट्यूटमध्ये दहशतवाद पसरवणारे वर्ग चालवत होता. ...
पुढच्या महिन्यात माझ्या मुलीचे लग्न होणार आहे. आमच्यावर दया करा देवासाठी बाहेर या. मी हे घर खूप मेहनतीने बांधले आहे. ते उद्ध्वस्त करू नका. माझ्या आयुष्याची सर्व जमापुंजी खर्च करून हे घर बांधले आहे. अशी हृदय पिळवटून टाकणारी विनवणी एका मुलीच्या आई - वड ...
तहव्वूर राणाला मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा कट रचल्याच्या आरोपाखाली 2009 मध्ये अटक करण्यात आली होती. लष्कर ए तोयबाच्या 10 दहशतवाद्यांनी मुंबईतील विविध ठिकाणांवर हल्ले केले होते. त्याला दोन दिवसांपूर्वीच सोडून देण्य़ात आले होते. ...