लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवादी

दहशतवादी

Terrorist, Latest Marathi News

"ते पाकिसानसोबत काय बोलत आहेत? पुलवामानंतर जसं..."; जम्मूतील ड्रोन हल्ल्यावर ओवेसींची प्रतिक्रिया  - Marathi News | AIMIM chief Asaduddin owaisi on jammu drone attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ते पाकिसानसोबत काय बोलत आहेत? पुलवामानंतर जसं..."; जम्मूतील ड्रोन हल्ल्यावर ओवेसींची प्रतिक्रिया 

jammu drone attack : AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी पुन्हा एकदा भारत सरकारकडे कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे, की भारत सरकारने पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानवर जशी कारवाई केली होती, तशीच कारवाई पुन्हा करावी. ...

Jammu and Kashmir: पाकिस्तानवर ‘आर या पार’चा वार करा; पोलीस कुटुंबाच्या हत्येनंतर काश्मीरमध्ये संताप - Marathi News | terrorist killed former spo jammu kashmir police and his wife at their home in pulwama | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu and Kashmir: पाकिस्तानवर ‘आर या पार’चा वार करा; पोलीस कुटुंबाच्या हत्येनंतर काश्मीरमध्ये संताप

Jammu and Kashmir: पुलवामा जिल्ह्यातील एका गावात दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरच्या माजी विशेष पोलीस अधिकाऱ्याची घरात घुसून हत्या केली. ...

काश्मीरमधल्या बंदुका कधी, कशा शांत होतील? - Marathi News | When and how will the guns in Kashmir calm down? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :काश्मीरमधल्या बंदुका कधी, कशा शांत होतील?

काश्मीरमध्ये आजवर खूप रक्त वाहिले. पंतप्रधानांनी स्वागतार्ह पाऊल उचलले आहे, आतातरी विकासाची पहाट फुटावी! ...

अल्पवयीन मुलाचा खोडसाळपणामुळे मुंबईत खळबळ; ताजमध्ये अतिरेकी घुसल्याच्या कॉल पोलिसांची धावाधाव - Marathi News | Sensation in Mumbai due to misbehavior of a minor; Done Call and inform terrorist enter into Taj | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अल्पवयीन मुलाचा खोडसाळपणामुळे मुंबईत खळबळ; ताजमध्ये अतिरेकी घुसल्याच्या कॉल पोलिसांची धावाधाव

Crime News : कराडमधील नववीत शिकणाऱ्या एका १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलाने मुंबई येथील हाॅटल ताजमध्ये दूरध्वनी केला ...

PM मोदींच्या बैठकीपूर्वी काश्मीर खोऱ्यात दहशतवादी सक्रीय; एकाच दिवसात तीन हल्ले - Marathi News | jk grenade attack at main chowk pulwama third attack in a day before pm modi meeting on kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींच्या बैठकीपूर्वी काश्मीर खोऱ्यात दहशतवादी सक्रीय; एकाच दिवसात तीन हल्ले

PM मोदींसोबत होणाऱ्या बैठकीच्या पूर्वसंध्येला काश्मीर खोऱ्यात दहशवादी सक्रीय झाल्याची माहिती मिळाली असून, दहशतवाद्यांनी एकाच दिवसांत तीन हल्ले केल्याचे समजते. ...

तालिबानी अतिरेक्यांच्या समर्थकाला केली अटक; नागपुरात पकडले - Marathi News | Taliban militant supporter arrested; Caught in Nagpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तालिबानी अतिरेक्यांच्या समर्थकाला केली अटक; नागपुरात पकडले

दिघोरी परिसरात राहत असलेल्या नूरचे वर्तन संशयास्पद असल्याची गोपनीय माहिती विशेष शाखेला काही दिवसांपूर्वी मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी नूरवर नजर ठेवली. ...

नागपुरात  तालिबानी अतिरेक्यांच्या समर्थकाला अटक : तपास यंत्रणांमध्ये खळबळ - Marathi News | Supporter of Taliban militants arrested in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात  तालिबानी अतिरेक्यांच्या समर्थकाला अटक : तपास यंत्रणांमध्ये खळबळ

Supporter of Taliban militants arrested तालिबानी अतिरेक्याच्या कट्टर समर्थकाला शहर पोलिसांनी जेरबंद केले. तो येथे ११ वर्षांपासून बिनबोभाटपणे वास्तव्याला होता. ...

तालिबानी अतिरेक्यांच्या समर्थकाला अटक; सोशल मिडियावर करत होता फॉलो - Marathi News | Talibani terrorist supporter arrested; Follow on social media | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तालिबानी अतिरेक्यांच्या समर्थकाला अटक; सोशल मिडियावर करत होता फॉलो

Talibani Terrorist : अतिरेकी असल्याचा संशय, अफगानी नागरिक, ११ वर्षांपासून छुपे वास्तव्य, शरिरावर मिळाली बंदुकीच्या गोळीची जखम  ...