लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवादी

दहशतवादी

Terrorist, Latest Marathi News

श्रीनगरमध्ये आत्मघाती हल्ल्याचा कट उधळला; हिज्बुलच्या कमांडरसह तीन दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | Suicide attack plot foiled in Srinagar; Three terrorists, including a Hezbollah commander, were killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीनगरमध्ये आत्मघाती हल्ल्याचा कट उधळला; हिज्बुलच्या कमांडरसह तीन दहशतवाद्यांचा खात्मा

माेठे यश; हिज्बुलच्या कमांडरसह तीन दहशतवाद्यांचा खात्मा ...

Jammu-Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, 24 तासांत 3 दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | 3 terrorists eliminated in 24 hours; security forces foil suicide attack plot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला मोठं यश; हिजबुलच्या दहशतवाद्यांचा खात्मा

Jammu-Kashmir : कुलगाममध्ये काल (11 नोव्हेंबर) सुरू झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला. ठार झालेल्या दहशतवाद्याकडून एक AK-47 रायफल जप्त करण्यात आली आहे. ...

पश्चिम बंगालमध्ये NIAची मोठी कारवाई, बांग्लादेशच्या दहशतवाद्याला अटक; बनावट नावाने भारतात राहायचा - Marathi News | Major NIA operation in West Bengal, JMB terrorist of Bangladesh arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालमध्ये NIAची मोठी कारवाई, बांग्लादेशच्या दहशतवाद्याला अटक; बनावट नावाने भारतात राहायचा

पश्चिम बंगालच्या दक्षिण24 परगणा जिल्ह्यातून जेएमबीच्या एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. यापूर्वीही अनेक दहशतवाद्यांना अटक झाली आहे. ...

Jammu Kashmir : दहशतवाद्यांना संपवण्यासाठी मोहीम, चकमकीचा सोळावा दिवस, आतापर्यंत ९ जवान झाले शहीद - Marathi News | Operation to eliminate terrorists, 16th day of clashes, so far 9 jawans have been martyred | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद्यांना संपवण्यासाठी मोहीम, चकमकीचा सोळावा दिवस

Jammu Kashmir : आतापर्यंतच्या चकमकीत ९ जवानांना वीरमरण आले, तर १० जवान जखमी झाले आहेत. याखेरीज १३ अतिरेकी ठार झाले आहेत. मात्र जंगलात आणखी बरेच अतिरेकी लपून बसले आहेत. ...

पुंछच्या जंगलात 14व्या दिवशीही चकमक सुरुच, 3 जवान जखमी तर एका नागरिकाचा मृत्यू - Marathi News | Jammu Kashmir News, encounter continued on the 14th day in Poonch forest, 3 jawans were injured and one civilian was killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुंछच्या जंगलात 14व्या दिवशीही चकमक सुरुच, 3 जवान जखमी तर एका नागरिकाचा मृत्यू

Jammu-Kashmir: चकमकीत दहशतवादी झिया मुस्तफाही जखमी झाल्याची माहिती आहे. ...

Gurpatwant Singh Pannu: दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूनं जारी केला भारताचा वादग्रस्त नकाशा; UP, राजस्थानचे जिल्हे खलिस्तानात - Marathi News | Gurpatwant Singh Pannu: The Sikhs For Justice have released controversy map of india for Khalistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! भारताचा वादग्रस्त नकाशा; 'खलिस्तान'मध्ये UP, राजस्थानचा समावेश

India Controversy Map: पंजाब पोलिसांनी खलिस्तानचं समर्थन करणाऱ्या सिख फॉर जस्टिस संघटनेचे संस्थापक पन्नू आणि त्याच्या साथीदारांवर मागील वर्षी देशद्रोहाचे खटले दाखल केले आहेत. ...

Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ३ दिवस जम्मू काश्मीर दौऱ्यावर; सुरक्षेचा घेणार आढावा - Marathi News | Union Home Minister Amit Shah on a three-day visit to Jammu and Kashmir; Security review | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचा प्लॅन तयार? गृहमंत्री शाह काश्मीर दौऱ्यावर

Union Home Minister Amit Shah visit 3 days tour at Jammu Kashmir: श्रीनगरच्या १५ अतिसंवेदनशील भागात ड्रोनच्या माध्यमातून हवाई देखरेख ठेवण्यात आली आहे. या परिसरात अल्पसंख्याकांची संख्या जास्त आहे. ...

अनंतनागमध्ये आढळला बिगर काश्मीरी नागरिकचा मृतदेह, डोक्यावर खोल जखमांच्या खुणा - Marathi News | Jammu Kashmir News: body of a non-Kashmiri citizen found in Anantnag, with deep scars on his head | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अनंतनागमध्ये आढळला बिगर काश्मीरी नागरिकचा मृतदेह, डोक्यावर खोल जखमांच्या खुणा

Jammu-Kashmir: अनंतनागमधील जंगलमुंड येथील बिलाल कॉलनी परिसरातील स्मशानभूमीत एका स्थानिक नागरिकाचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत सापडला आहे. ...