या तपासात आढळून आले आहे की, या आरोपींनी 'सिग्नल' ॲपवर एक ग्रुप तयार केला होता. याचा ॲडमिन मॉड्यूलचा म्होरक्या डॉ. मुझफ्फर होता. तो सध्या फरार आहे. तसेच, डॉ. उमर, डॉ. मुजम्मिल, डॉ. आदिल आणि डॉ. शाहीन हेदेखील या ग्रूपमध्ये होते. ...
"भारत कुठल्याही प्रकारच्या आण्विक (Nuclear) ब्लॅकमेलिंगला भीक घालत नाही आणि युद्ध चार महिने चालो अथवा चार वर्षे, भारतीय सेन्य कोणत्याही स्थितीसाठी पूर्णपणे तयार आहे." ...
अटक करण्यात आलेली 45 वर्षीय व्यक्ती जम्मू-काश्मीरमधील अनंतनागची रहिवासी असून, डॉ. रईस अहमद भट्ट असे तिचे नाव आहे. डॉ. भट्ट मामून कॅन्टमधील 'व्हाईट मेडिकल कॉलेज'मध्ये तीन वर्षांपासून सर्जन म्हणून कार्यरत आहे. ...