Delhi Blast Case: दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये एनआयएने आणखी एकाला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या आता सात झाली आहे. ...
सध्या दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) अधिकाऱ्यांसह एनआयए अधिकारी राज्यातील चार शहरांत, काश्मीरमध्ये अटक केलेल्या डॉक्टरांशी संबंधित संशयितांचा शोध घेत आहेत. ...
जम्मू काश्मीरच्या पुलवामा येथील रहिवासी मुझम्मिल शकीलने फरीदाबाद येथे भाड्याने खोली घेऊन राहत होता. त्याने खोलीत घरघंटीच्या मदतीने यूरिया बारीक करायचा ...