लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवाद

दहशतवाद, मराठी बातम्या

Terrorism, Latest Marathi News

अफगाणिस्तानच्या बॉर्डरवर पाकिस्तानचा एअर स्ट्राईक; दहशतवादी तळांना केलं लक्ष्य, १९ जणांचा मृत्यू - Marathi News | pakistan airstrikes afghan border ttp militant hideouts | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानच्या बॉर्डरवर पाकिस्तानचा एअर स्ट्राईक; दहशतवादी तळांना लक्ष्य, १९ जणांचा मृत्यू

पाकिस्तानने अफगाणिस्तान सीमेजवळ दहशतवाद्यांच्या तळांवर एअर स्ट्राईक केला आहे. ...

हाफिज सईदची मोठी खेळी! पाकिस्तानात उघडताहेत महिला दहशतवाद्यांचे दोन ट्रेनिंग सेंटर - Marathi News | Hafiz Saeed's big move! Two training centers for female terrorists to open in Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हाफिज सईदची मोठी खेळी! पाकिस्तानात उघडताहेत महिला दहशतवाद्यांचे दोन ट्रेनिंग सेंटर

जैश-ए-मोहम्मदपाठोपाठ आता 'लश्कर-ए-तैयबा' या कुख्यात संघटनेनेही स्वतःची महिला शाखा स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे. ...

जम्मू-काश्मीरमध्ये मनी लॉन्ड्रिंग नेटवर्कचा पर्दाफाश; 8000 बँक खाते गोठवली, दहशतवादी फंडिंगची शक्यता - Marathi News | Money laundering network busted in Jammu and Kashmir; 8000 bank accounts frozen | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये मनी लॉन्ड्रिंग नेटवर्कचा पर्दाफाश; 8000 बँक खाते गोठवली, दहशतवादी फंडिंगची शक्यता

दहशतवादी व फुटीरतावादी गटांकडून गैरवापराची भीती ...

१६ वर्षे उलटली, अनुत्तरित प्रश्न आजही कायम; जर्मन बेकरी स्फोटप्रकरणी तपासावर गंभीर शंका - एस. एम. मुश्रीफ - Marathi News | 16 years have passed, unanswered questions remain; Serious doubts over the investigation into the German Bakery blast case - S. M. Mushrif | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१६ वर्षे उलटली, अनुत्तरित प्रश्न आजही कायम; जर्मन बेकरी स्फोटप्रकरणी तपासावर गंभीर शंका - एस. एम. मुश्रीफ

एटीएसने महत्वाच्या पुरव्यांकडे दुर्लक्ष करून स्फोट मोबाइलच्या अलार्म यंत्रणेने झाल्याची भूमिका घेत तपासाची दिशा बदलल्याचा आरोप मुश्रीफ यांनी केला आहे ...

सर्वच क्षेत्रांत विस्तार करण्याचा भारत-मलेशियाचा संकल्प; दहशतवादावर कोणतीही तडजोड नाही - Marathi News | India-Malaysia resolve to expand in all areas; No compromise on terrorism, PM Narendra Modi on Tour | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सर्वच क्षेत्रांत विस्तार करण्याचा भारत-मलेशियाचा संकल्प; दहशतवादावर कोणतीही तडजोड नाही

पंतप्रधान मोदी, अकरा करारांवर स्वाक्षऱ्या, संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत भारताच्या स्थायी सदस्यत्वासाठी मलेशियाने समर्थन दिले आहे. ...

'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाक लष्करप्रमुख मुनीर संतापले होते; जैश कमांडरचा खळबळजनक खुलासा - Marathi News | Pakistan Army Chief Munir was furious after 'Operation Sindoor'; Jaish commander's sensational revelation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाक लष्करप्रमुख मुनीर संतापले होते; जैश कमांडरचा खळबळजनक खुलासा

पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा चेहरा पुन्हा एकदा जगासमोर उघडा पडला आहे. ...

बलुचिस्तानची 'मजीद ब्रिगेड' किती घातक? जीचं नाव ऐकताच पाकिस्तान आरमीलाही धडकी भरते! - Marathi News | How dangerous is Balochistan's Majid Brigade Even the Pakistan Army is scared just by hearing its name | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बलुचिस्तानची 'मजीद ब्रिगेड' किती घातक? जीचं नाव ऐकताच पाकिस्तान आरमीलाही धडकी भरते!

महत्वाचे म्हणजे, अमेरिकेने २०२५ मध्येच मजीद ब्रिगेड आणि बीएलएला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे.... ...

नायजरमध्ये थरार! नियामेतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर दहशतवादी हल्ला, २० जण ठार - Marathi News | Nigerien military kills 20 gunmen involved in assault on air force base in capital | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नायजरमध्ये थरार! नियामेतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर दहशतवादी हल्ला, २० जण ठार

Niger Air Base Attack: नायजरमध्ये दहशतवाद्यांचा हवाई दलाच्या तळावर मोठा हल्ला करण्याचा डाव सुरक्षा दलांनी उधळून लावला आहे. पहाटेच्या सुमारास झालेल्या या थरारक चकमकीत २० हल्लेखोरांचा खात्मा करण्यात आला आहे. ...