ज्या गाडीत आयईडी सापडले, ती एक पांढऱ्या रंगाची सॅन्ट्रो कार होती. या गाडीत दुचाकीची नंबर प्लेट होती, ती कठुआची असल्याचे समजते. संरक्षण दलाला चुकवून मोठा दहशतवादी हल्ला घडवण्याचा दहशतवाद्यांचा कट होता. मात्र, तो आपल्या जवानांनी उधळून लावला. ...
लॉकडाऊन झाल्याने पाकिस्तानची हालत न घर का, न घाट का अशी झाली असून जगाकडे भीक मागितली जात आहे. त्यातच जागतिक वित्तीय संस्थांनी मदत देऊ केली आहे. पाकिस्तानला ग्रे लिस्टमधून ब्लॅक लिस्टमध्ये जाण्यापासून वाचण्यासाठी दहशतवाद्यांवर कारवाई करायची आहे. ...
जैश-ए-मोहम्मदमध्ये बहुतांश विदेशी अतिरेकी आहेत, परंतु पुलवामा कार हल्ल्याप्रमाण स्थानिक काश्मिरींचा वापर बॉम्बस्फोट घडवण्यासाठी करण्याची शक्यता आहे. ...
पाकिस्तानने गिलगिट-बाल्टिस्तान आणि मुजफ्फराबादवर अवैधरित्या ताबा मिळविला आहे. मंगळवारी आयएमडीने या भागाचा समावेश अनुमानामध्ये केला आहे. या अनुमानामध्ये गिलगिट-बाल्टिस्तान आणि मुजफ्फराबादचा उल्लेख करणे भारताचे मोठे पाऊल मानले जात आहे. भारताने या भाग ...