लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवादी हल्ला

दहशतवादी हल्ला

Terror attack, Latest Marathi News

Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी - Marathi News | middle east iran terrorist attack at least 8 killed in firing on judiciary building in tehran | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी

Iran Terrorist Attack : इराणच्या सिस्तान-बलूचिस्तानची राजधानी असलेल्या झाहेदानमध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. ...

LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी  - Marathi News | Landmine explosion near LOC, Agniveer martyred, 2 soldiers injured, TRF group claims responsibility | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 

Landmine Blast Near LOC: जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात शुक्रवारी नियंत्रण रेषेजवळ झालेल्या भूसुरुंग स्फोटात भारतीय लष्करातील एका अग्निवीराला वीरमरण आले. तर दोन जवान जखमी झाले. लष्करी अधिकाऱ्यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. ...

या देशात दोन भारतीय नागरिकांची हत्या, एकाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले; दूतावास अ‍ॅक्शनमोडवर - Marathi News | Two Indian citizens killed in this country, one kidnapped by terrorists Embassy on action mode | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :या देशात दोन भारतीय नागरिकांची हत्या, एकाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले; दूतावास अ‍ॅक्शनमोडवर

पश्चिम आफ्रिकेतील नायजर देशात त्यांच्या कामाच्या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दोन भारतीय स्थलांतरित कामगारांचा मृत्यू झाला. ...

अ‍ॅमेझॉनवरुन स्फोटकांची खरेदी अन् PayPal ने दिले पैसे; पुलवामा हल्ल्याबाबत मोठा खुलासा - Marathi News | Shopping from Amazon payment from PayPal FATF big disclosure about Pulwama attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अ‍ॅमेझॉनवरुन स्फोटकांची खरेदी अन् PayPal ने दिले पैसे; पुलवामा हल्ल्याबाबत मोठा खुलासा

एफएटीएफने पुलवामा हल्ल्याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. ...

'..नाहीतर,हात-पाय उडतील';औंधमधील नामांकित शाळेला बॉम्ब ठेवल्याची धमकी - Marathi News | pune crime otherwise, arms and legs will fly off; Threat of bomb planted at a renowned school in Aundh; Police search operation underway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'..नाहीतर,हात-पाय उडतील';औंधमधील नामांकित शाळेला बॉम्ब ठेवल्याची धमकी

हा धमकीचा मेल ‘roadkillkyo’ नावाच्या ईमेल आयडीवरून पाठवण्यात आला असून, तो कोणी पाठवला, यामागे नेमके कोणते नेटवर्क कार्यरत आहे, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सायबर विभागाच्या मदतीने तपास सुरू केला आहे. ...

पहलगाम हल्ल्याचा उल्लेखच नाही, १० देशांच्या संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस भारताचा नकार - Marathi News | India refuses to sign joint statement of 10 countries, no mention of Pahalgam attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पहलगाम हल्ल्याचा उल्लेखच नाही, १० देशांच्या संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस भारताचा नकार

पाकिस्तानच्या पाठिंब्याने सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवायांविरोधात भारताने मांडलेल्या भूमिकेला या निवेदनात योग्य स्थान देण्यात आले नव्हते. ...

पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड! - Marathi News | Not 3 but 4 terrorists were involved in the Pahalgam attack; what was the fourth one doing? You will be annoyed to hear! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!

पहलगाम हल्ल्यात ३ नव्हे, तर ४ दहशतवादी थेट सामील होते. चौथ्या दहशतवाद्याची भूमिकाही तपासात उघड झाली आहे. ...

Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत - Marathi News | Pahalgam Attack: Two arrested for harboring terrorists who attacked tourists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत

Pahalgam Attack Latest News: या दोघांनी हल्ल्यातील तीन दहशतवाद्यांची ओळखही पटवली आहे. त्यांचे संबंध पाकिस्तानातील लष्कर-ए-तोयबाशी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. ...